या लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये ‘शर्मा जी’ ने ‘नेहरा जी’ सोडले मागे
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे. वनडे सामन्यात तीन दुहेरी शतक लगावणारा तो एकुलता एक खेळाडू आहे.
Feb 22, 2018, 03:39 PM ISTINDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स
दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.
Feb 22, 2018, 02:41 PM ISTINDvSA: दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 22, 2018, 07:35 AM IST...तर तिसऱ्या टी20 मध्ये नाही खेळणार विराट कोहली
सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
Feb 21, 2018, 10:42 AM ISTमहिला टीम इंडियाने आजची मॅच जिंकल्यास बनणार 'हा' रेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणारी चौथी टी-२० मॅच जिंकल्यास नवा रेकॉर्ड आपल्या नावावर होण्याची शक्यता आहे.
Feb 21, 2018, 09:48 AM ISTयुजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे. युजवेंद्र चहल याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनीच खुलासा केला आहे.
Feb 20, 2018, 09:08 PM ISTविराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अद्यापही टीम इंडियाला दोन मॅचेस खेळायच्या आहेत. शेवटची मॅच २४ फेब्रुवारी रोजी खेळली जाणार आहे त्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल.
Feb 20, 2018, 06:19 PM IST१३० रन्स करताच विराट करणार हा कारनामा, जो फक्त विवियन रिचर्ड्सने केलाय
क्रिकेटच्या दुनियेतील फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड एक एक करत विराट कोहली सर्वच रेकॉर्ड तोडत आहेत. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता कुणीही सांगू शकणार नाही की, तो कोणता रेकॉर्ड करणार.
Feb 20, 2018, 03:38 PM ISTमहिला टीम इंडियाचा आफ्रिकेन टीमकडून पराभव
५ मॅचेसच्या टी-२० सीरिजमधील दोन मॅचेस जिंकलेल्या महिला टीम इंडियाला तिसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 18, 2018, 06:07 PM ISTविराट सर्वश्रेष्ठ खेळाडू: रवी शास्त्री
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली हा सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला असल्याचे म्हटले आहे.
Feb 17, 2018, 03:54 PM ISTINDvsSA: रविवारी होणार पहिली टी-२० मॅच, रैनाला मिळणार संधी?
वन-डे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. वन-डे सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया टी-२० सीरिज जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 17, 2018, 03:51 PM ISTमाजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे. सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले.
Feb 15, 2018, 05:10 PM ISTVIDEO: हार्दिक पांड्याच्या तो रनआऊट, ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिज गमावली
साऊथ आफ्रिकेला आपल्या ग्राऊंडवर सहा वन डे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने मात दिली आहे.
Feb 15, 2018, 04:52 PM IST'या' बाबतीत कुलदीप यादवने मुरलीधरनला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली.
Feb 15, 2018, 02:34 PM ISTजेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...
भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.
Feb 14, 2018, 03:50 PM IST