हॅलो डॉक्टर | इन्फर्टिलिटी, आयव्हीएफ आणि झेनिथ
हॅलो डॉक्टर | इन्फर्टिलिटी, आयव्हीएफ आणि झेनिथ
Mar 7, 2019, 04:15 PM ISTआयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते वंधत्वाची समस्या!
उत्तम आरोग्यासाठी सर्व पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळणे, अत्यंत गरजेचे आहे.
Aug 24, 2018, 01:54 PM ISTमेल इन्फर्टिलिटीवर सापडला उपाय
पुरूषांमध्ये असलेल्या इन्फर्टिलिटीच्या समस्यांपासून आता मुक्ती मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. काही वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत स्पर्म सेल बनवण्याचा दावा केला आहे. ५०० पुरूषांपैकी एका व्यक्तीमध्ये एक्स आणि व्हाय क्रोमोझोम असतात जे स्पर्म प्रोडक्शनमध्ये अडथळा निर्माण करतात.
Aug 18, 2017, 08:49 PM ISTहितगुज : वंध्यत्व । डॉ. ऋषिकेश पै
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 08:27 PM ISTहितगुज : वंध्यत्व - डॉ यशवंत माने यांचे मार्गदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 06:55 PM ISTतुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!
धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.
Dec 18, 2015, 05:21 PM ISTहितगुज : वंध्यत्वावर मात...मातृत्वाला साथ
वंध्यत्वावर मात...मातृत्वाला साथ
Dec 9, 2015, 05:03 PM ISTहितगुज : फर्टिलिटी , ३ डिसेंबर २०१५
Dec 3, 2015, 04:57 PM ISTवंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.
Aug 19, 2015, 11:47 AM ISTहितगुजः वंधत्व आणि आयव्हीएफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 05:22 PM IST