अवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी
पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.
May 13, 2024, 04:55 PM ISTगाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTमहाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय
H3N2 Influenza Virus Death: देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. मुंबई, पुणे शहरानंतर आता नागपूर आणि नगरमध्येही रुग्ण आढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Mar 15, 2023, 07:40 AM ISTH3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक
H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक
Mar 13, 2023, 09:50 PM ISTH3N2 Influenza Virus | H3N2 वर तात्काळ उपाययोजना करा, सरकारने निवेदन करावं; अजित पवारांची मागणी
Ajit Pawar On H3N2 Influenza Virus
Mar 13, 2023, 04:25 PM ISTतुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक
Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये.
Mar 11, 2023, 10:27 PM ISTH3N2 Virus | कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर, देशात दोघांचा बळी
Union Health Ministers Meet On Rising H3N2 Influenza
Mar 10, 2023, 09:35 PM ISTInfluenza Threat : वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना
Influenza H3N2 virus : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 8, 2023, 08:36 AM ISTNashik : नाशिकमध्ये 'फ्लू ए'चा उपप्रकार 'एच-3 एन-2' या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय
Influenza A subtype H-3N-2 is on the rise in Nashik
Mar 6, 2023, 06:35 PM ISTH3N2 Symptoms 2023: सर्दी-खोकला, घशात खवखवीचा तुम्हालाही त्रास होत असेल तर...; भारत सरकारने जारी केली माहिती
Influenza H3N2 Symptoms 2023: भारतामध्ये मोठ्याप्रमाणात मागील काही महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि घशात खवखव होत असल्याची समस्या जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसत आहे.
Mar 4, 2023, 05:55 PM IST