information

'नो पार्किंग'वरून टो केलेल्या गाडींची माहिती देणार 'व्हॉटसअॅप'!

भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय. 

Apr 20, 2015, 04:25 PM IST

आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!

तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय. 

Apr 2, 2015, 12:39 PM IST

खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती..

रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस)नं रेल्वेच्या माहितीसाठी एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. www.trainenquiry.com ही ती वेबसाईट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नव्या वेबसाईटचा वापर खूप सोपा आहे. त्याचबरोबर या वेबसाईटची स्पीडदेखील जलद आहे.

Nov 23, 2014, 04:21 PM IST

पुरवठा विभागाच्या साईटवरून 'साखर गायब'

एनडीए सरकारकडून ई-गव्हर्नन्सवर जोर दिला जात आहे, नागरिकांना महत्वाची विशेष करून जीवनावश्यक बाबींशी संबंधित माहिती ऑनलाईन मिळावी, यावर भर दिला जात आहे.भ्रष्ट्राचार रोखण्यास याची सर्वात मोठी मदत होणार आहे.

Nov 20, 2014, 01:15 PM IST

निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? मतदान केंद्र कुठलं. ही सगळी माहिती आता मोबाईलच्या अॅपमध्ये उपलब्ध झाली आहे.

Oct 14, 2014, 05:33 PM IST

WHO चा भारताला ई-सिगारेटबद्दल इशारा

सिगारेटला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सध्या अनेक माध्यमांतून भारतात उपलब्ध होत आहेत. पण, या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सामान्य सिगारेट इतक्याच घातक असल्याचं WHOचं म्हणणं आहे.

Sep 2, 2014, 05:22 PM IST

खबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...

आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत... 

Jul 12, 2014, 10:31 AM IST

खलिफा नेत्यावर अमेरिकेचे एक कोटी डॉलरचे बक्षिस

इराक आणि सिरिया क्षेत्रात कार्यरत असलेला खलिफा शासनचा नेता अबु बकर अल बगदादीच्या अटकेची माहिती देणाऱ्याला एक कोटी अमेरिकी डॉलर बक्षिसदेण्याची घोषणा  अमेरिकेने केली आहे. अल बगदादीवर हे बक्षीस 2011 मध्ये घोषित केले आहे.  

Jul 10, 2014, 04:07 PM IST

मुंबई मेट्रोची माहिती बस स्टॉपवर

मुंबईत मोनो रेल धाऊ लागली. आता मेट्रो रेल्वेची स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईकरांना मेट्रोची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो-१ रेल्वेची अद्ययावत माहिती आता संबंधित परिसरातील बेस्टच्या बस थांब्यावर मिळणार आहे.

Mar 18, 2014, 09:24 AM IST

‘ई-आधार’ कोलमडला...

`आधार’ कार्डसाठी मुंबईतून नोंदविण्यात आलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांचा डेटा बंगळुरला पाठवताना नष्ट झाला. डेटा असलेली हार्ड डिस्क खराब झाली आहे.

Apr 24, 2013, 10:28 AM IST

सोशल नेटवर्किंगवर नो प्रचार

फेसबुक, यू ट्युब, ट्‌विटर सोशल नेटवर्किंग साईटस्‌वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.

Jan 27, 2012, 10:12 PM IST