चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का, के.एल राहुल बाहेर
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे.
Apr 21, 2017, 07:44 PM ISTमुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहली कमबॅक करणार
आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या सुरवातीच्या काही मॅचना विराट कोहलीला मुकावं लागलं आहे.
Apr 11, 2017, 05:30 PM IST'तरच ऑस्ट्रेलिय़ाविरुद्धची चौथी टेस्ट खेळेन'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Mar 24, 2017, 12:00 PM ISTआयपीएल सुरू होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का
आयपीएलचा दहावा मोसम सुरु होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का बसला आहे.
Mar 14, 2017, 07:54 PM ISTकोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jan 21, 2017, 08:36 AM ISTटीम इंडियाला मुंबई टेस्टपूर्वी जोरदार धक्का
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतासमोर अडचणी वाढत आहे. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नसताना मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याचे बातमी विराट कोहलीला ११ खेळाडू निवडण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
Dec 7, 2016, 04:57 PM ISTदुखापतीमुळे तीन महिने रोहित मैदानाबाहेर राहण्याची शक्यता
भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. पुढील 10 ते 12 आठवड्यासाठी रोहित क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीये.
Nov 5, 2016, 12:01 PM ISTडोक्याला बॉल लागल्यानं प्रग्यान ओझा जखमी
भारताचा स्पिनर प्रग्यान ओझा दुलीप ट्रॉफीची मॅच खेळताना जखमी झाला आहे.
Sep 8, 2016, 04:31 PM ISTविनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर
भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.
Aug 17, 2016, 09:02 PM ISTम्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.
Apr 18, 2016, 08:38 PM ISTलसिथ मलिंगा आयपीएलमधून आऊट
श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे.
Apr 17, 2016, 05:55 PM ISTकमबॅकसाठी युवराजचे शर्थीचे प्रयत्न
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली.
Apr 14, 2016, 06:29 PM ISTसीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी
भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Jan 29, 2016, 09:29 PM IST