तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने कसली कंबर; मुख्यमंत्र्यांचा बालरोग तज्ज्ञांशी संवाद
लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत
May 22, 2021, 08:21 PM IST