international cricket council

क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आयसीसी

केपटाऊनमधील कसोटीत झालेल्या बॉल टेंपरिंग वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसी क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी आचारसंहिता, खेळाडूंची वर्तणूक आणि दोषींना दंड ठोठावण्याबाबतचे नियमांची पुन्हा समीक्षा केली जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार या समीक्षेमध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटरर्सशिवाय क्रिकेट समिती, एमसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

Mar 30, 2018, 01:42 PM IST

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचंही शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 15, 2017, 01:39 PM IST

एन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन

आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय. 

Jun 26, 2014, 01:36 PM IST