internet

एअरटेलचा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंग 20 GB डेटा

ग्राहकांना कमी पैशांत अधिकाधिक इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा जणू कंपन्यांमध्ये सुरु झालीये

Nov 9, 2017, 08:52 PM IST

'मर्सल' चित्रपटातील हा GST सीन इंटरनेटवर होतोय व्हायरल

तामिळ सुपरहीट सिनेमा 'मर्सल' हा चित्रपट एकीकडे प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाने तुफान चालतोय.तर दुसरीकडे या चित्रपटाशी निगडीत वाद देखील वाढत आहे.  

Oct 23, 2017, 05:58 PM IST

इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

Oct 21, 2017, 03:50 PM IST

या सिमने विना इंटरनेट सुरु राहणार अमर्याद facebook आणि WhatsApp

रिलायन्स जिओ बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर डेटा प्लॅन स्वस्त झालाय. परंतु जर तुम्हाला असे सिम मिळाले तर विना इंटरनेट व्हाट्सअॅप, फेसबूक, टेलीग्राम, बीबीएम, वीचॅट आणि इंटरनेट सारख्या सामाजिक संदेश सेवा सहज वापरु शकता. हो ते शक्य झालेय. हे वास्तव आहे.

Oct 13, 2017, 12:40 PM IST

ठाणे महानगर पालिका हद्दीत मोफत इंटरनेट

ठाणे महानगर पालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरण आता एकदम सोपे झाले आहे. ठाण्याची नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे टेंडर द्वारे ठाण्यातील रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी हि सेवा मोफत ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे शहरातील ३३५ ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावले असून ठाणे शहरातील ८०% भागात हि मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.

Oct 7, 2017, 11:01 PM IST

...तर विमानातही मोबाईल वापरू शकता

विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी  एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.

Sep 30, 2017, 06:08 PM IST

२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?

4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.

Sep 26, 2017, 05:15 PM IST

ब्लू टूथ, वायफाय सतत ऑन ठेवणे पडू शकते महागात...

मोबाईलचं ब्लूटूथ आणि वाय फाय बंद करायला तुम्ही विसरता का ? हो, तर मग तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. 

Sep 15, 2017, 09:30 AM IST

राम रहिम प्रकरणाच्या निकालाआधी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी शुक्रवारी निकाल येणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लागू केले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

Aug 24, 2017, 03:06 PM IST

'ब्लू व्हेल' खेळ इंटरनेटवरून हटवा - मनेका गांधींची मागणी

केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'ब्ल्यू व्हेल' या खेळाला इंटरनेटवरून हटवण्याची मागणी गृहमंत्रालयाला केली आहे.  

Aug 15, 2017, 12:14 PM IST

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 

Aug 10, 2017, 05:45 PM IST

BSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा

सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.

Jul 1, 2017, 09:20 AM IST

दार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प

दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.

Jun 19, 2017, 11:56 PM IST