internet

९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा

२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.

Jun 24, 2016, 01:15 PM IST

आयडियाची सर्वांसाठी इंटरनेट सुविधा, मिळणार फ्री इंटरनेट

इंटरनेटचा वापर न करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी दूरसंचार कंपनी आयडियाने बुधवारी सर्वांसाठी इंटरनेट या योजनेची सुरुवात केलीये. या योजनेअंतर्गत प्रीपेड ग्राहक आणि इंटरनेटचा वापर न करणाऱ्या यूजर्सला एका महिन्यासाठी १०० एमबी डेटा फ्री मिळणार आहे.

Jun 23, 2016, 01:40 PM IST

अमेझिंग : जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल

 मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे. 

Jun 14, 2016, 05:52 PM IST

90 दिवसांसाठी फुकटात 4G इंटरनेट, 4500 मिनीटांचं कॉलिंग

स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

Jun 10, 2016, 06:53 PM IST

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.

May 28, 2016, 06:39 PM IST

इंटरनेटवरच्या या 10 गोष्टी करु शकतात अडचण

कोणत्याही गोष्टीसाठी सध्या आपण इंटरनेटचा वापर करतो, आणि इंटरनेटवरही आपल्याला या गोष्टींची बहुतेक वेळा समाधानकारक उत्तरं मिळतात. 

Mar 24, 2016, 07:44 PM IST

हृतिक-कंगना वादाने इंटरनेट तापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातला वाद विकोपाला गेलाय.

Mar 19, 2016, 03:22 PM IST

आजोबांच्या 'त्या' फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं

वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला.

Mar 19, 2016, 12:06 PM IST

इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा

इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा

Mar 10, 2016, 04:29 PM IST

स्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!

विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.

Mar 9, 2016, 06:30 PM IST

इंटरनेटवरुन डाऊनलोड करता येणार अकल्पित गोष्टी...पाहा कसं काय ते?

लंडन : 'जोपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे खाणं डाऊनलोड करता येणार नाही तोपर्यंत आमचा तंत्रज्ञानावर विश्वास बसणार नाही' या आशयाचा एक विनोद इंटरनेटवर नेहमी वाचायला मिळतो. 

Feb 17, 2016, 04:51 PM IST

इंटरनेटचा खर्च वाचवण्यासाठीचे 4 फंडे

स्मार्टफोनवर इंटरनेट डेटा लवकर संपतो, ही तर जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते. 

Feb 6, 2016, 05:00 PM IST

हे आहे मोस्ट पॉप्युलर २५ पासवर्ड

जर तुमचा पासवर्ड 123456, password, welcome, dragon, login, 12345678 या पैकी कोणता असले तर तो लगेच बदला. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडेटाने गेल्यावर्षी लीक झालेल्या मोस्ट पॉप्युलर पासवर्डची यादी जाहीर केलीये. यात 123456 हा पासवर्ड टॉपवर आहे. 

Jan 21, 2016, 04:00 PM IST

VIDEO : इंटरनेट स्पीड वाढवण्याच्या सोप्या टिप्स!

तुमच्या घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे... त्याला इंटरनेट कनेक्शन आहे... परंतु, कासवाच्या गतीनं चालणाऱ्या इंटरनेटनं तुम्हाला वैताग आणलाय.

Jan 12, 2016, 12:18 PM IST

अवघ्या ९९ रुपयांत १ जीबी 4जी इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त ४जी इंटरनेट डेटा प्लान ग्राहकांसाठी आणलेत. २८ डिसेंबरपासून ही ४जी सर्व्हिस सुरु होणार असून एअरटेल आणि वोडाफोनपेक्षा ६० टक्क्याहून अधिक स्वस्त असे इंटरनेट डेटा प्लान या कंपनीने आणलेत. 

Dec 18, 2015, 04:04 PM IST