'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार
तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.
May 20, 2015, 05:14 PM ISTगुड न्यूज : ५० रूपयात मिळणार इंटरनेट डेटा पॅक
जर तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूड आहे. आता मोबाईल ग्राहकांना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक उपलब्ध होणार आहे.
Apr 15, 2015, 01:27 PM IST240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान!
तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय.
Apr 2, 2015, 05:17 PM ISTफोटोतील या लहानगीला कोणत्या भीतीने पछाडलंय
फोटोत दिसणारी ही सिरियाची मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे, सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही. हजारो लोकांनी हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्वीटर पेजवर शेअर केलाय.
Mar 31, 2015, 09:39 PM ISTइंटरनेटवरुन करता येणार आता मतदान, चाचपणी सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:27 AM ISTआता, इंटरनेटवरून करा मतदान!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2015, 08:40 PM ISTगूगलची बलून इंटरनेट सेवा भारतातही!
भारतीय आकाशात आता लवकरच गूगलचा बलून उडताना दिसू शकेल. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोनर्नियाची इंटरनेट कंपनी 'गूगल' सध्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांशी 'बलून'च्या साहाय्यानं इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासंबंधी चर्चा करत आहे. यामध्ये, भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.
Feb 17, 2015, 06:00 PM ISTलवकरच गुगल इंटरनेचा स्पीड १०० पटीने वाढवणार
ही बातमी देशभरातील ३ अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही इंटरनेटवरून गाणी, व्हिडीओ, फोटोज अपलोड करतात तेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ वाया घालवावा लागतो.
Jan 31, 2015, 08:57 PM ISTतीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!
स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2015, 06:56 PM ISTइंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री !
सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा आहे. तरुणांनी व्हाट्सअॅपल जास्त पसंती दिलेली दिसत आहे. मात्र, हेच व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री तुम्हाला बिना इंटरनेट मिळाले तर! हो शक्य झालंय.
Jan 24, 2015, 12:13 PM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM ISTआता इंटरनेट बनतंय पालकांची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 06:20 PM ISTभारतातील ३०० पेक्षा जास्त तरुण इसिससाठी इराकमध्ये - आरिफ
भारतातील ३०० पेक्षा जास्त मुस्लिम तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी इराकला गेल्याची माहिती एनआएच्या अटकेत असलेल्या आरिफ मजीदनं दिलीय.
Nov 30, 2014, 02:56 PM ISTइंटरनेटवर सनसनी 'पूनम पांडे'
Nov 29, 2014, 06:21 PM ISTTIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून
स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं...
Nov 26, 2014, 05:49 PM IST