आता फेसबुक बनणार ‘इंटरनेट’ गुरू
फेसबुक म्हणजे युथची एकप्रकारची ओळख. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून संवाद साधला जावा म्हणून फेसबुक सुरु केल गेलं. परंतु वाढते गुन्हे लक्षात घेता या सर्वांसाठी फेसबुकला जबाबदार ठरवण्यात येतयं.
Jul 17, 2013, 03:28 PM ISTसर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य
इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
Jul 12, 2013, 10:23 PM ISTपोलिसांचा प्रताप, युगुलाचा सेक्स व्हिडिओ केला अपलोड
एका प्रेमयुगुलाच्या प्रणयाचा व्हिडिओ इंटरनेटवर इंडिया रिझर्व बटालियनच्या पोलिसांनीच अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Jul 4, 2013, 09:39 PM ISTसर्वेः मोबाईल, इंटरनेटमुळे ९९ टक्के महिलांचा छळ
मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय
Jul 3, 2013, 05:50 PM ISTइंटरनेटसाठी डोकोमोचा ‘चीपेस्ट’ दर...
आता ‘टाटा डोकोमो’ इंटनेटरच्या प्रति किलोबाईटसाठी १० पैशांऐवजी केवळ १ पैसा असा दर आकारणार आहे. तब्बल ९० टक्क्यांनी ही घट करण्यात आलीय.
Jun 26, 2013, 01:10 PM IST‘फेसबुक’चा सरकारी कार्यालयांतही बोलबाला!
संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत.
Jun 25, 2013, 11:27 AM ISTगुगलचे ‘बलून इंटरनेट’
ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्शन पोहचत नाही, त्या ठिकाणी फुग्यांमार्फत इंटरनेट पोहचवण्यासाठी गुगल सज्ज झालंय. `प्रोजेक्ट लून` या प्रकल्पाची घोषणा गुगलंनं नुकतीच न्यूझीलंडमध्ये करण्यात आलीय.
Jun 16, 2013, 04:01 PM ISTभारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी का नाही?
इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्व पॉर्न वेबसाइट्सवर भारतामध्ये बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसंच इंटरनेटवर पॉर्न कंटेट पाहिल्यास आता कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Apr 16, 2013, 05:15 PM ISTइंटरनेटवर व्याख्यानमाला
इंटरनेटच्या दुरुपयोगाची अनेक उदाहरणं समोर येतायत. अशातच इंटरनेटचा विधायक उपयोग कसा होऊ शकतो, याचं आदर्श उदाहरण पुण्यातल्या एका गणेश मंडळाने ठेवलं आहे. ऑनलाईन व्याख्यानमाला ही संकल्पना विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.
Mar 6, 2013, 10:14 PM ISTदोन रुपयांत मिळणार इंटरनेटवरून आधार कार्डची प्रत!
नोंदणीनंतर अनेकांना वेळेवर कार्ड मिळत नसल्याची स्थिती आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनातर्फे इंटरनेटवरून दोन रुपयांत आधार कार्डची प्रिंट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Dec 27, 2012, 04:26 PM ISTआधारकार्ड मिळणार घरबसल्या, करा फक्त एक क्लिक
एलपीजी सिलिंडर, रेशनिंग यासारख्या सरकारी सवलतींसाठी आता आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार केंद्राबाहेर लांबच लांब रांगांत ताटकळण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
Dec 8, 2012, 08:08 PM ISTइंटरनेटशिवाय आता फेसबुक
तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर काही काळजी करू नका. आता सोशलनेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणारे फेसबुक इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची जी गरज होती ती आता पूर्ण होवू शकेल. फेसबुकने अब्जावधी लोकांचा विचार करून एक नवे मेसेंजर अॅप लाँच केले आहे.
Dec 6, 2012, 01:04 PM ISTपहिल्या ई-मेलचा ४०वा वाढदिवस
अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन यांनी पाठवलेल्या पहिल्या ई-मेलला आज ४० वर्षं पूर्ण झाली आहेत. ४० वर्षांपूर्वी पहिला ई-मेल सेंड झाला आणि संभाषणाचं नवं माध्यम जन्माला आलं. मात्र भारतात ही क्रांती घडायलसा पुढची २० वर्षं जावी लागली होती.
Oct 10, 2012, 02:30 PM ISTहरमायनी इंटरनेटवरील `डेंजरस सेलिब्रेटी`
हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन म्हणजेच हॅरी पॉटर सिरीजमधील हरमायनी इंटरनेट विश्वात `मोस्ट डेंजरस सेलिब्रिटी` ठरली आहे. तिचे नाव सर्च करणेही आता धोकादायक बनले आहे.
Sep 10, 2012, 07:21 PM IST३ लाख कम्प्युटरची इंटरनेट सेवा खंडीत
जगभरातील सुमारे ३ लाख कम्प्युटरचे डीएनएस चेंजर या व्हायरसमुळे इंटरनेट बंद पडले असून भारतातील सुमारे १८ ते २० हजार कम्प्युटरला यामुळे बाधा निर्माण झाली आहे.
Jul 9, 2012, 04:11 PM IST