कमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस
Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.
Nov 1, 2022, 11:45 AM ISTVideo | महाराष्ट्रातल्या उद्योगांवर मध्यप्रदेशचा डोळा?
Madhya Pradesh's eye on industries in Maharashtra?
Oct 21, 2022, 05:50 PM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTसरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायचीये ? 'या' Scheme मधून मिळवा भरगच्च परतावा..
गुंतवणूकदारांसाठी सरकारची 'ही' योजना ठरतीये सर्वोत्तम! गुंतवणूक- विश्वास यांचा उत्तम संगम...
Oct 7, 2022, 09:04 AM ISTCentral Government : केंद्र सरकार दरमहा देणार 3 हजार रुपये, जाणून घ्या
Government Scheme : तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये मिळतात.
Oct 6, 2022, 06:18 PM IST
Video | केंद्र सरकारचा ग्रामीण बँकसाठी मोठा निर्णय
You can invest in the IPO of Grameen Bank in the stock market soon
Oct 3, 2022, 10:15 AM ISTSmall Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट
केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.
Sep 29, 2022, 10:20 PM IST
Post Office : पोस्ट ऑफीसची धम्माल स्कीम, अवघ्या 10 हजारात 16 लाख रुपये
Post Office : पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे.
Mutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTपोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा फक्त 7500 रुपये; Retirement पूर्वीच व्हाल करोडपती!
ही छोटीशी गुंतवणूक केल्यास निवृत्तीपूर्वीच व्हाल करोडपती
Sep 20, 2022, 07:56 PM ISTWarren Buffett : वॉरन बफेट देताहेत गुंतवणूकीचं रहस्य! तुम्ही श्रीमंत झालात म्हणून समजा
हाच तो फॉर्म्यूला ज्यामुळे वॉरन बफेट बनले इंवेस्टटमेंट गुरु...
Aug 30, 2022, 12:58 PM ISTPost Office : पोस्टाची एक नंबर स्कीम, अवघ्या दीड हजारांची गुंतवणूक आणि लाखोंचा नफा
गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे (Post Office Scheme) पोस्ट स्कीम.
Aug 26, 2022, 09:25 PM ISTव्याजही मिळवा आणि करोडपतीही व्हा? वाचा नक्की काय आहे 'ही' योजना
करोडपती होण्याची स्वप्न सगळेच पाहात असतात पण तसं होणंही तितकेसे सोप्पे नाही.
Aug 20, 2022, 09:39 PM ISTकरोडपती व्हायचे असेल तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य !
Investment saving tips: तुम्हाला करोडपती व्हायचे आहे. तर नोकरी लागताच हे काम आधी करा, बदलून जाईल तुमचे आयुष्य आणि हातात पैसाच पैसा असेल.
Aug 12, 2022, 11:18 AM IST'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का...
त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Aug 11, 2022, 02:57 PM IST