Multibagger Stock | फक्त 28 रुपयांचा स्टॉक पोहचला थेट 3500 वर; गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई
Multibagger Stock शेअर बाजारात कमाई करण्यासाठी सध्या चांगले पर्याय उपलब्ध आहेत. शेअर बाजारात अचुक शेअरची निवड आणि त्यात योग्य लक्ष्यासह केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा मिळवून देते.
Jan 11, 2022, 05:28 PM ISTTata Group च्या या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 1 लाखाचे झाले 13 लाख
Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअर्सने 2021 या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्ये अजूनही दमदार रिटर्न्सचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Jan 10, 2022, 12:45 PM ISTस्टार हेल्थच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा; पुढे काय करावे सांगताहेत अनिल सिंघवी
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या (Star Health) स्टॉकची बाजारात एन्ट्री झाली. हा स्टॉक 6% डिस्काउंटसह लिस्टेड आहे
Dec 10, 2021, 12:01 PM ISTओमायक्रॉनमुळे स्टॉक मार्केटमध्ये अनिश्चितता; अनिल सिंघवी यांनी दिला गुंतवणूकदारांच्या फायद्याचा सल्ला
ओमिक्रॉनमुळे जगभरातील बाजारांवर दबाव वाढला असून, जागतिक बाजारात अनिश्चिततेची स्थिती आहे. इंट्राडेमध्ये बाजाराची मान्यता मिळणे कठीण होत आहे. मग गुंतवणूकदारांनी काय करावे?
Dec 6, 2021, 04:51 PM ISTMultibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा
दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
Nov 30, 2021, 02:10 PM ISTBuy, Sell or Hold:तेजीनंतर हे तीन शेअर्स एक्सपर्ट्सच्या रडारवर; दमदार कमाईसाठी वाचा
बाजारात 4 दिवस मंदीनंतर पुन्हा मंगळवारी तेजी दिसून आली.
Nov 24, 2021, 11:42 AM ISTTata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट
गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.
Nov 23, 2021, 12:22 PM ISTStock Market | फक्त 9 महिन्यात कमवा लाखोंचा नफा; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला
Share Market : शेअर बाजारात खरेदीसाठी, शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी कॅश बाजारातील मजबूत स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबाबत मूलभूत गोष्टी जाणून घ्या.
Nov 22, 2021, 03:47 PM ISTSBI ची जबरदस्त स्किम! फक्त 12 लाखाचे झाले दीड कोटी; तुम्ही गुंतवणूक केली का?
भांडवली बाजारात अशा अनेक स्किम आहेत, ज्यांनी दीर्घ अवधीच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्याचा धोका टाळायचा असेल, तर म्युच्युअल फंडातही असे काही पर्याय आहेत.
Nov 19, 2021, 01:14 PM ISTब्लूचिप शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्या 5 भन्नाट स्किम; 10 वर्षात मिळाला लाखोंचा परतावा
इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅप असा सेगमेंट आहे. जो मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा तुलनेने जास्त सुरक्षित मानला जातो.
Nov 19, 2021, 11:13 AM ISTNykaa : 'फाल्गुनी नायर' गुंतवणूकदारांसाठी मोठा अनुभव, 'या' गोष्टी कटाक्षाने पाळल्या
व्यवसाय सुरू करताना कोणते नियम पाळले
Nov 18, 2021, 07:08 AM ISTSingachi ची बाजारात दमदार एंट्री, एका झटक्यात गुंतवणूकदारांना दुप्पट तिप्पट नफा, पुढील स्ट्रॅटेजी घ्या जाणून
Sigachi Industries Stock Market Listing : केमिकल बनवणारी कंपनी Sigachi Industries च्या शेअरची बाजारात एंट्री झाली आहे
Nov 15, 2021, 12:24 PM ISTदुकानदार ते दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार; फक्त 19 वर्षात या व्यक्तीने उभी केली 3 लाख कोटींची कंपनी
स्टॉक ब्रोकर, ट्रेडर आणि डी - मार्ट कंपनीचे फाउंडर म्हणून दमानी यांची ओळख आहे.
Nov 8, 2021, 03:50 PM ISTBuy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी
शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Oct 29, 2021, 02:18 PM ISTMultibagger Stock | 20 रुपयांच्या शेअरने केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये
जर तुम्ही शेअर बाजारात बंपर कमाई करण्याचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे
Oct 27, 2021, 01:39 PM IST