ipl spot fixing 0

आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

Nov 23, 2023, 08:54 PM IST

कुलदीप यादवनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर बाबा बागेश्वरच्या चरणी

वर्ल्डकपचा फिव्हर असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस श्रीसंत बाबा बागेश्वर धाम यांच्या भेटीला पोहोचला होता. 

 

Nov 9, 2023, 01:01 PM IST

IPL 2023: निवृत्तीनंतर श्रीसंत पुन्हा कमबॅक करणार? Mini Auction पूर्वी मोठी माहिती समोर!

Sreesanth,IPL 2023: युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण क्रिकेटमधून निवृत्तीचा (Retirement) निर्णय घेत असल्याचं श्रीसंतने (S Sreesanth) जाहीर केलं होतं. मात्र, आता तो पुन्हा आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Nov 25, 2022, 06:39 PM IST

आरएम लोढा कमिटीचा अहवाल सादर

आरएम लोढा कमिटीनं आपला अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. यामध्ये बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला अनेक सूचना देण्यात आल्यात. 

Jan 4, 2016, 02:00 PM IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग, ३३ जणांना नोटीस

आयपीएल स्पॉट फिक्सिंग, ३३ जणांना नोटीस

Nov 19, 2015, 11:10 AM IST

निवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Dec 9, 2014, 06:26 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टात राज कुंद्रा, मयप्पन, श्रीनिवासनांच्या नावांचा खुलासा

सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.

Nov 14, 2014, 03:55 PM IST

बुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी

आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत आता नवा खुलासा बुकींकडून करण्यात आलाय. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा खेळाडू सुरेश रैना अडचणीत आले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे नाव फिक्सिंग घेतले जात आहे.

Feb 11, 2014, 01:41 PM IST

श्रीनिवासन नरमले, बीसीसीआयची बैठक रद्द

अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Aug 2, 2013, 10:38 PM IST

श्रीनिवासन पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष?

एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.

Jul 31, 2013, 09:46 PM IST

स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना चुकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आज पत्रकारांना सामोरं जावंच लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं मीडियाशी संवाद साधला.

May 28, 2013, 08:52 PM IST