IRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका
Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे. आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय.
Aug 10, 2023, 10:03 PM ISTआता तिकीट असेल तरी Indian Railway तुमच्याकडून घेणार दंड; नवा नियम व्यवस्थित वाचा
Indian Railway Rules : रेल्वेनं प्रवास करताय? प्रवास मोठा असो किंवा लहान, तिथं निघण्यापूर्वी तुम्ही नियम वाचूनच घ्या. म्हणजे नंतर पंचाईत व्हायला नको.
Aug 3, 2023, 11:30 AM ISTIndian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई
बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 AM IST
आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?
Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे...
May 18, 2023, 11:18 AM IST
Indian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा
Indian Railway, आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. या रेल्वेनं दर दिवशी, दर वर्षी दर मिनिटाला अनेक प्रवासी प्रवास करतात. देश, प्रदेश आणि राज्यही बदलतात.
Apr 27, 2023, 03:05 PM IST
सावधान! ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बूक करताय? IRCTC ने दिला इशारा
मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि आता सुट्ट्यांचं प्लानिंग सुरु झालं आहे. परदेशा किंवा गावाला जाण्यासाटी अनेकजण IRCTC वरुन तिकिटी बूक करतात. पण सध्या हॅकर्सकडून (फो लोकांना बोगस लिंक शेअर केल्या जात आहेत.
Apr 18, 2023, 05:55 PM ISTMumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Indian Railways संदर्भातली सर्वात मोठी, आनंदाची बातमी; IRCTC कडून महत्त्वाचे बदल
जाणून घ्या, नियम का बदलला?
Jul 5, 2022, 07:40 AM ISTIRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही
ट्रेनमध्ये चहा मागवणं पडलं महागात, याचं IRCTC चं बिल पाहून तुम्ही चक्रावून जाल
Jul 1, 2022, 06:32 PM ISTIRCTC Tatkal Ticket App: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी रेल्वेने लॉंच केलं ऍप; आता काही सेंकदात मिळणार कन्फर्म जागा
IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तत्काल बुकिंगसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेने तत्काल बुकिंगसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवरून हे ऍप डाऊनलोड करू शकता.
Feb 21, 2022, 02:14 PM ISTIndian Railway: तात्काळ बुकिंगसाठी वापरा ही ट्रीक, कन्फर्फ मिळेल तिकीट
तिकीट बुक करताना, प्रवाशाचा तपशील टाकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो.
Dec 9, 2021, 12:54 PM IST