गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTतुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय
Ganeshotsav 2023 निमित्त कोकणात जायचा बेत आखलाय? पण, सुट्टीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करणार आहात? हरकत नाही. (Konkan Railway) रेल्वेही तुमची मदत करणार आहे.
Aug 28, 2023, 08:31 AM IST
ट्रेनच्या डब्यामध्ये जेवण बनवत होते प्रवासी; आठ भाविकांचा होरपळून मृत्यू
Tamil Nadu Train Fire : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यांना आग लागली. या आगीत जळून आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Aug 26, 2023, 08:31 AM IST'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर तीन तास पॅसेंजर थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत स्टेअरिंग हातात घेणार नाही असं सांगत मोटरमनने रेल्वे थांबवून ठेवली.
Aug 21, 2023, 07:30 PM ISTदक्षिण भारताचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; पाहा IRCTC चं Tour Package
IRCTC Tour Package : सर्वसामान्याच्या मिळकतीला केंद्रस्थानी ठेवत आयआरसीटीसीकडून त्यांच्या खिशाला परवडतील अशाच दराचे ट्रॅव्हल पॅकेज तयार केले जातात. आता असंच एक पॅकेज तुमची वाट पाहतंय.
Aug 19, 2023, 08:31 AM IST
ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त
Indian Railway Rules In Marathi: भारतील रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा आणली आहे. त्याद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या तिकिट बुकिंग करु शकता.
Aug 11, 2023, 01:56 PM ISTIRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका
Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे. आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय.
Aug 10, 2023, 10:03 PM ISTआता रेल्वे तिकीट बुकींग रद्द करण्याची गरज नाही, नियम जाणून घ्या
रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया.
Aug 9, 2023, 10:12 AM ISTभारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..
Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे.
Aug 7, 2023, 09:15 PM ISTआता तिकीट असेल तरी Indian Railway तुमच्याकडून घेणार दंड; नवा नियम व्यवस्थित वाचा
Indian Railway Rules : रेल्वेनं प्रवास करताय? प्रवास मोठा असो किंवा लहान, तिथं निघण्यापूर्वी तुम्ही नियम वाचूनच घ्या. म्हणजे नंतर पंचाईत व्हायला नको.
Aug 3, 2023, 11:30 AM ISTमहाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज
औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.
Jul 31, 2023, 10:02 AM ISTरेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट; लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय
Indian Railway: कोरोना काळात रेल्वेने शेकडो विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या होत्या. भारतीय रेल्वे पुढील 3 वर्षांत उर्वरित 20 हजार जुन्या पारंपारिक डब्यांचे रूपांतर अधिक सुरक्षित LHB डब्यांमध्ये करणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Jul 30, 2023, 07:55 AM ISTगोदान, तुतारी... ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करतेवेळी काही गोष्टी आपलं लक्ष वेधतात. ट्रेनची नावं त्याचाच एक भाग...
Jul 26, 2023, 09:48 AM IST
Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website
Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)
Jul 25, 2023, 10:19 AM IST
साली, सहेली, बाप आणि नाना... भारतातल्या या रेल्वे स्टेशनची नावं कधी ऐकली आहेत का? पाहा कुठे आहेत
Indian Railway Station Funny Name : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून हजारो रेल्वे स्थानकं आहेत. यातली काही रेल्वे स्थानकांची नावं अशी आहेत की जी ऐकून आपल्याला हसू आरणार नाही. आपण ही नावं रोजच्या बोलण्यात वापरतो. पण या नावांचं रेल्वे स्टेशनही असेल असा आपण कधी विचारही केला नसेल.
Jul 22, 2023, 06:29 PM IST