ireland vs nepal

जिंकलास भावा | विकेटकीपरचा मनाचा मोठेपणा, बॅट्समनला दिलं जीवनदान, पाहा व्हीडिओ

क्रिकेटला 'जेंटलमॅन गेम' म्हटलं जातं. पण हल्ली एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, जाणीवपूर्वक इजा होईल या हेतून फलंदाजाच्या अंगावर बॉल फेकणं आणि स्लेजिंग यासारखे प्रकार सामन्यादरम्यान आपण घडताना पाहतो.

Feb 16, 2022, 10:36 PM IST