itr filing

आजपासून तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील, बँकिंगपासून कारपर्यंत सर्व काही महाग

आपल्या कॅलेंडरमध्ये 1 जुलैची तारीख अधोरेखित करा. कारण 1 जुलैपासून आपल्या जीवनात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत.

Jul 1, 2021, 06:48 AM IST

1 जुलैपासून या 7 महत्त्वाच्या गोष्टी बदलणार

1 जलैपासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर

 

Jun 30, 2021, 08:23 AM IST

मोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!

IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे. 

Dec 31, 2020, 09:45 AM IST

नो टेन्शन ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ

आयकर परतावे  (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.  

Jul 4, 2020, 02:57 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे रिटर्न भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 

Jul 26, 2018, 07:25 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ

 आता करदात्यांसाठी खुषखबर. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सरकारनं मुदतवाढ दिलीय. आता सात सप्टेंबरपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे.

Sep 2, 2015, 07:36 PM IST