japan

...म्हणून या एका माशासाठी मोजले 11 कोटी रुपये; खरेदी करणाऱ्यानेच सांगितलं कारण

Viral News: जपान मध्ये मासळी बाजारातील लिलावात मोटरसायकलच्या आकाराचा मासा तब्बल 11 कोटींना विकला गेला. खरेदी करणाऱ्यानेच एवढी मोठी किंमत मोजण्यामागचं कारण सांगितलं

Jan 7, 2025, 12:54 PM IST

Five Days Week जुनं झालं! या देशात फक्त 4 दिवस काम...

जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.

Dec 11, 2024, 08:27 PM IST

चोरी करण्यासाठी 1000 घरांमध्ये घुसला, पण काहीच चोरलं नाही, कारण ऐकून पोलिसही थक्क

Thieving in Home: चोरी करण्याच्या उद्देशाने जवळपास 1000 हून अधिक घरात घुसला. पण काहीच न चोरता बाहेर पडणारा हा चोर,का ठरला चर्चेचा विषय? 

Dec 3, 2024, 04:40 PM IST

'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?

World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...

 

Nov 29, 2024, 02:32 PM IST

चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?

Japanese Man Wants To Create History:  36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?

Oct 18, 2024, 12:16 PM IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? समोर आली महत्त्वाची माहिती

India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. 

 

Sep 22, 2024, 03:12 PM IST

Toyota ची महाराष्ट्रात एंट्री! थेट छत्रपती संभाजीनगरात 20 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार हातांना मिळणार रोजगार

Toyota to invest in Maharashtra: जपानच्या टोयोटाने (Toyota) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

 

Jul 31, 2024, 03:10 PM IST

जगाला टेन्शन! करोनाची नवीन लाट पसरतेय; या देशात हाहाकार, रुग्णांची संख्या वाढतेय

COVID-19 Epidemic: करोना काळात संपूर्ण जग ठप्प होतं. आता या देशात पुन्हा करोनाने थैमान घातलं आहे. काय आहे हा नवीन स्ट्रेन जाणून घ्या 

 

Jul 20, 2024, 12:21 PM IST

श्रीमंतीचे चोचले तर पाहा! क्बलमध्ये नग्न महिलेच्या अंगावर डिनर... फोटो लीक झाल्यानंतर खळबळ

Taiwan Club Photos Leak : नग्न महिलेचा प्लेटसारखा वापर करत तिच्या चक्क अंगावर जेवण वाढलं गेलं. या डिनरची किंमत जवळपास अडीच लाख असल्याचं सांगितलं जातंय. यात जेवणाची आणि त्या मॉडेलच्या किंमतीची समावेश असतो. 

Jun 28, 2024, 07:07 PM IST

13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी

World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?

 

Jun 21, 2024, 12:24 PM IST

मांस खाणारा बॅक्टेरिया फैलावतोय, लक्षण जाणवताच फक्त 48 तासांत मृत्यू,'या' देशात हाहाकार

Flesh-Eating Bacteria:जपानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका विचित्र रोगाचा प्रसार जपानमध्ये फैलावला आहे. 

 

Jun 16, 2024, 02:24 PM IST

Pillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...

Pillars Of Light: या रहस्यमयी खांबांचा नेमका अर्थ काय? आकाशात ते दृश्य दिसल्यानंतर पुढे काय घडलं? आकाशातील दृश्य पाहून सर्वांचीच घबराट! 

May 23, 2024, 11:40 AM IST

जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये साप घुसतो तेव्हा… अख्खी रेल्वे यंत्रणा लागली कामाला

Bullet Trains : अरे देवा... सापानंही केला सुपरफास्ट ट्रेनचा प्रवास? त्याला पाहताच प्रवासी सुन्न, रेल्वे 17 मिनिटं थांबली आणि.... 

 

Apr 18, 2024, 03:43 PM IST

Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

Taiwan Earthquake video: किंकाळ्या, भीती आणि सैरावरा पळणारे नागरिक... तैवानमध्ये ओढावलेलं संकट पाहून शाश्वची कशाचीच नाही, यावर विश्वास बसेल. 

 

Apr 3, 2024, 07:34 AM IST

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का? 

Mar 22, 2024, 01:29 PM IST