विमानतळावर स्टाफवर खेकसल्या जया बच्चन; VIDEO पाहताच नेटकरी संतप्त
Jaya Bachchan Angry on Staff : जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
Jan 4, 2025, 11:01 AM ISTजया-रेखा नव्हे, अमिताभ यांचा पहिल्यांदा 'या' मुलीवर जडला होता जीव; 3 वर्षे चाललं अफेअर
Amitabh Bachchan Unknown Facts: बहुतांश जणांना वाटतं की रेखा हे अमिताभ यांचं पहिलं प्रेम होतं. यानंतर जया भादुरी यांच्याजवळ ते आले आणि त्यांनी लग्न केलं.
Oct 10, 2024, 05:54 PM ISTसासू-सासऱ्यांसोबत कसं होतं जया बच्चन यांचं नातं? वादानंतर अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट
Jaya Bachchan : जया बच्चन त्यांच्या सासू-सासऱ्यांना कशी वागणूक द्यायच्या... अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट
Sep 5, 2024, 07:25 PM ISTBudget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया
Jaya Bachchan on Budget 2024 : जया बच्चन यांनी केंद्रिय अर्थसंकल्प 2024 वर केलं वक्तव्य...
Jul 25, 2024, 12:48 PM IST'आम्हाला मारायचं का?' आता जया बच्चन नातीवर संतापल्या
यावेळी नव्याने तिने बनवलेल्या पदार्थाची चव चाखल्यानंतर आजी आणि भावाची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही भाष्य केले.
Mar 22, 2024, 03:40 PM ISTनवरा-बायकोचं नातं कसं असावं? 'त्या कठीण काळात...' भावनिक होत जया बच्चन झाल्या व्यक्त
Relationship Tips From Jaya Bachchan And Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' कठिण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नातं नव्याच्या पॉडकास्टवर अमिताभ बच्चन यांच्या कठिण काळात कसा सपोर्ट केला, याबद्दल जया बच्चन बोलल्या आहेत.
Mar 15, 2024, 03:59 PM ISTरागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?
Abhishek Bachchan and Shweta Fight : अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी नुकतीच What The Hell Navya शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी श्वेतानं हा खुलासा केला आहे.
Feb 16, 2024, 10:55 AM ISTलग्नानंतर रोमान्स संपतो! हे काय बोलल्या जया बच्चन? लोकांनी ऐश्वर्या अभिषेकशी जोडला संबंध
Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या एका विधानमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. लग्नानंतर रोमान्स संपतो असं विधान त्यांनी केलंय.
Jan 30, 2024, 12:27 PM ISTAmitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा
Jaya Bachchan Birthday Special : जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पती अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत रोमॅंटिक नाही असा खुलासा केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी देखील ते रोमँटिक नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आज जया बच्चन या त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Apr 9, 2023, 10:37 AM ISTकॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं 'हे' रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया
Amitabh Bachchan आणि जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जया यांच्या अशा वागण्यावर अमिताभ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं
Jan 18, 2023, 12:48 PM ISTरेखा यांच्या सौंदर्यापुढे जया बच्चन यांची जादू फिकी; तो क्षण तुम्हाला आठवतोय का?
अमिताभ बच्चन यांच्याशी रेखा यांचं नाव जोडलं गेल्यामुळे कायमच या जोडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या.
Mar 10, 2022, 03:13 PM IST