कांदा, मीडिया आणि अॅपल
(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?
Aug 24, 2015, 05:26 PM ISTतुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा
तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.
Jul 3, 2015, 10:11 PM IST'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य
(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.
Apr 21, 2015, 12:36 PM IST'नेट न्यूट्रॅलिटी' इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी किती महत्वाची?
(जयवंत पाटील, झी २४ तास) 'नेट न्यूट्रॅलिटी'वरून देशभरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळा डाटा चार्ज लावण्यास सुरूवात केली आहे, कंपन्या वेब सर्फिंगमधून जास्त पैसे वसुल करू इच्छीत आहेत, मात्र ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
Apr 13, 2015, 06:21 PM IST`फेसबुक`ला दहा वर्षानंतरही स्पर्धक नाही
फेसबुक आज दहा वर्ष पूर्ण करीत आहे. यावरून फेसबुक आणखी किती वर्ष, यावरून नेटीझन्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Feb 4, 2014, 10:03 PM ISTदलितांचा आवाज बुलंद करतोय `दलित कॅमेरा`
दलितांचा आवाज आता इंटरनेटवर बुलंद होत आहे. दलितांवर होत असलेले अन्याय, त्यांचे प्रश्न हे यू-ट्यूबच्या सहाय्याने मांडण्याचं काम दलित कॅमेरा करत असतो. देशभरात कुठेही होत असलेल्या अन्याय मीडियापर्यंत पोहोचेलच असं नाही.
Jan 8, 2014, 08:47 AM IST