मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा
वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.
Apr 26, 2014, 05:01 PM IST`महिला जिन्स घालून पुरुषांना भुलवतात`
‘महिलांसाठी सलवार-कमीज हाच पोषाख योग्य आहे. त्यांनी उगाचच जीन्स घालून पुरुषांना भुलवू नये’ असा अनाहूत सल्ला एका आमदारानं दिलाय.
Nov 1, 2013, 11:46 PM IST"महिलांनो! जीन्स घालू नका. लग्नापूर्वी मोबाइल वापरू नका"
महिलांना लग्नापूर्वी मोबाइल देऊ नये. तसंच, महिलांनी जीन्स पँट घालू नये, असंही शर्मा म्हणाले.
Jun 10, 2013, 05:08 PM ISTजीन्सचे रंग.. करती आयुष्य बेरंग
जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे.
आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स..
हरियाणात महिलांना जिन्स, टी शर्टवर बंदी
हरियाणा सरकारने महिलांसाठी नवा फतवा काढला आहे. महिलांना जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. जर या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे महिलांना आता सावधनता बाळगावी लागणार आहे.
May 9, 2012, 03:05 PM ISTमनुष्याचा चांगुलपणा जीन्सवर अवलंबून!
माणसाच्या चांगुलपणासाठी आपण बहुतेकवेळा स्वभाव किंवा त्याच्या संस्कारांना जबाबदार धरलं जातं. पण, शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की माणसाच्या वागण्यातील चांगुलपणा जीन्सवर अवलंबून असतो.
Apr 12, 2012, 11:13 AM IST