jharkhand

झारखंडमध्ये बहुमताचं सरकार; भाजपचा दावा

६० ते ६५ हून अधिक जागा येण्याचा भाजपला विश्वास

Dec 23, 2019, 10:31 AM IST

झारखंड विधानसभा निवडणूक, नक्षलवाद्यांकडून पूल उद्ध्वस्त

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे, ३७,८३, ०५५ मतदार १८९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत.

Nov 30, 2019, 12:21 PM IST

झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार

३० नोव्हेंबरला पहिला टप्प्यातलं मतदान

Nov 1, 2019, 07:14 PM IST

उत्तर प्रदेश-बिहारसह सहा राज्यांना मिळाले नवे राज्यपाल

नव्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jul 20, 2019, 02:34 PM IST

झारखंडच्या 'मॉब लिचिंग'वर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

'राजकीय स्कोअर करण्यासाठी खूप क्षेत्र आहेत. आपल्याला आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे'

Jun 26, 2019, 04:32 PM IST

बस दरीत कोसळून भीषण अपघात; सहा ठार, ३९ जखमी

मंगळवारी रात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला

Jun 25, 2019, 09:26 AM IST

पोलीस पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच जवान शहीद

झारखंड येथे नक्षली हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. 

Jun 14, 2019, 10:14 PM IST
Jharkhand Dumka One Jawan Martyr As Four Moist Gunned Down PT1M3S

झारखंड | ५ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

Jharkhand Dumka One Jawan Martyr As Four Moist Gunned Down
५ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

Jun 2, 2019, 07:05 PM IST

भाजप कडून १८वी यादी जाहीर.. २४ जागांसाठी उमेदवार घोषित

 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अठरावी यादी जाहीर केली आहे.

Apr 6, 2019, 06:36 PM IST

झारखंडमध्ये सुरक्षादलाकडून २ नक्षलवाद्यांचा खात्मा

घटनास्थळी सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू

Feb 24, 2019, 10:44 AM IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षण देणारे झारखंड दुसरे राज्य

 झारखंडने आपल्या राज्यात सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू केले आहे. हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.  

Jan 15, 2019, 07:46 PM IST

मोदींच्या कार्यक्रमावेळी काळे कपडे, सॉक्स, स्वेटर आणि बॅगवर बंदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित झारखंड दौऱ्यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन होण्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील राज्य सरकारने अजब निर्णय घेतला.

Jan 1, 2019, 04:45 PM IST

धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!

६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत 

Jul 24, 2018, 12:51 PM IST