जम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार होणार स्थापन
जम्मू-काश्मीरमधील सरकार स्थापनेचा प्रश्न अखेर होय नाही म्हणत निकालात निघाला आहे. अनेक दिवसांची बोलणी अखेर यशस्वी झालीत. त्यामुळे पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Feb 25, 2015, 07:21 AM ISTजम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी - भाजपचे सरकार
जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचं यांच्यात सरकार बनवण्यावरून सूत जळलंय. पीडीपीच्या नेते मुफ्ती मोहमद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Feb 22, 2015, 12:01 PM ISTजम्मू-काश्मीर : भाजप-पीडीपीचे सरकार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2015, 12:19 PM ISTइशाऱ्यानंतरही पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार
जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.
Jan 25, 2015, 06:24 PM ISTपाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन , पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार
पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू केलंय. काल पाकिस्तानी रेंजर्सनी BSFच्या छावणीवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार झालेत.
Jan 1, 2015, 11:27 AM ISTआमची वाटचाल काँग्रेस मुक्तीकडे - अमित शाह
जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत केलं आहे. आमची वाटचाल काँग्रस मुक्त सुरुच राहिली आहे, असा टोला शाह यांनी निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला लगावला.
Dec 23, 2014, 09:02 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!
जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.
Dec 23, 2014, 08:17 AM ISTधक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!
जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय.
Oct 30, 2014, 08:49 AM ISTजलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज
पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय.
Sep 8, 2014, 10:47 AM ISTजन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय.
Sep 7, 2014, 11:16 AM ISTजन्नतमध्ये 'जलप्रलय'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTजम्मू-काश्मीरमधील मृतांची संख्या 160 वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 08:42 AM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.
Oct 28, 2013, 11:21 AM IST`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
Oct 21, 2013, 08:26 AM IST`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...
Sep 24, 2013, 07:56 PM IST