jnu

कन्हैया कुमारच्या अटकेविरोधात निदर्शनं

कन्हैया कुमारच्या अटकेविरोधात निदर्शनं

Feb 15, 2016, 05:52 PM IST

'जेएनयु'मधल्या 'त्या' विद्यार्थ्यांना गोळ्या घाला - साक्षी महाराज

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील भारत विरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रकरण सध्या देशातील चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांकडून यावरून तिखट प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी या वादग्रस्त प्रकरणात उडी घेतली आहे.

Feb 15, 2016, 03:12 PM IST

'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'

 जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. 

Feb 14, 2016, 05:20 PM IST

राहुल गांधींकडून देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांचं समर्थन?

राहुल गांधींकडून देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांचं समर्थन?

Feb 13, 2016, 10:59 PM IST

'जेएनयूमधला आवाज दाबणारे देश विरोधी'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. 

Feb 13, 2016, 08:59 PM IST

JNU मधील 'देशद्रोहीं'वर गुन्हा दाखल

JNU मधील 'देशद्रोहीं'वर गुन्हा दाखल

Feb 12, 2016, 05:22 PM IST

देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Feb 12, 2016, 02:41 PM IST

विद्यापीठात (जेएनयू) पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ जवाहर लाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयू) मध्ये मंगळवारी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. 

Feb 11, 2016, 09:33 AM IST

अभविपने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ निवडणूक जिंकली

 भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिल्ली विद्यापीठापाठोपाठ आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली विद्यार्थी निवडणूक जिंकली. तब्बल १४ वर्षानंतर जेएनयूमध्ये अभाविपनं विजय मिळवलाय.

Sep 13, 2015, 03:39 PM IST

JOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!

जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता. 

Sep 2, 2015, 05:12 PM IST

लेक्चर सुरू असताना तरूणीवर कुऱ्हाडीचा घाव

दिल्लीत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसागणिक वाढ होत आहे. जेएनयुमध्ये आज लेक्चर सुरू असताना कुऱ्हाड घेऊन प्रवेश केलेल्या एका तरूणाने तरूणीवर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तरूणांने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांना तात्काळ एम्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

Jul 31, 2013, 04:54 PM IST