जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांची बाजी
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी बाजी मारत वर्चस्व कायम ठेवलं आहे. विद्यार्थी संघाच्या चारही पदांवर डाव्या संघटनांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
Sep 10, 2017, 12:43 PM ISTनक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप
गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.
Mar 7, 2017, 02:09 PM ISTजेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना कोंडलं
जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
Oct 20, 2016, 06:03 PM ISTजेनएयु पुन्हा एकदा वादात, पंतप्रधानांचा जाळला पुतळा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाळला पुतळा
Oct 13, 2016, 05:48 PM ISTनवी दिल्ली: जेएनयूमध्ये निवडणूकीची रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2016, 12:02 AM ISTजेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा
दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Sep 10, 2016, 11:16 PM ISTजेएनयूमधला तो व्हिडिओ खरा
जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि त्याच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
Jun 11, 2016, 06:25 PM IST'मग कन्हैय्याला शाखाप्रमुख करा'
जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं जोरदार टोला हाणला आहे.
Apr 25, 2016, 05:27 PM ISTकन्हैय्या कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न
जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. रविवारी मुंबईहून पुण्याकडे रवाना होत असताना विमानात एका व्यक्तीने कन्हैय्या कुमारचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
Apr 24, 2016, 12:07 PM ISTकन्हैया कुमारच्या भाषणाची ही जाहिरात सध्या झालीये व्हायरल
मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे भाषण गाजले होते. त्याने दिलेल्या 'आझादी'च्या नाऱ्यांची तरुणाईत चर्चा होती. तर त्याच्या विरोधकांनी मात्र त्याच्यावर टीका केली होती.
Apr 2, 2016, 05:03 PM ISTगूगलवर 'Anti National' टाईप केल्यानंतर दिल्लीतील JNU टॉपवर
काही अडचण आली तर अनेक जण गूगलचा पर्याय निवडतात. आपल्याला हवा असणारा शब्द टाईप केल्यानंतर काही सेकंदात भराभर माहिती पुढे येते. आता 'Anti National' सर्च केल्यानंतर दिल्लीतील जेएनयू टॉपला येत आहे. त्यामुळे हा बदनामीचा डाव असल्याचे म्हटले जात आहे.
Mar 25, 2016, 01:51 PM ISTओवेसींकडे कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत - भय्यूजी महाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 12:53 PM ISTजेएनयूचे पडसाद पुण्यातही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 09:47 PM ISTफर्ग्युसन कॉलेज | दोन गटांची एकमेकांसमोर घोषणाबाजी
फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जेएनयू वादाचे पडसाद दिसून आले.
Mar 22, 2016, 06:56 PM IST