jobs

Job News : तरूणांसाठी नोकरीची संधी... 'या' ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं

गपूरात होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत.

Nov 9, 2022, 12:06 PM IST

केस गळण्याची समस्या आहे? असा करा बीटरूटचा वापर

तुम्हाला माहित आहे का बीट खाल्याने तुमचे आरोग्य तर सुधारते पण तुम्हाला त्याचे अनेक फायदे देखील होतात. 

Nov 3, 2022, 11:18 PM IST

सामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?

ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. 

Nov 3, 2022, 10:32 PM IST

'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Nov 3, 2022, 09:53 PM IST

महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.

Nov 3, 2022, 08:27 PM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. 

Nov 3, 2022, 07:45 PM IST

देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. 

Nov 3, 2022, 07:18 PM IST

पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...

हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात. 

Nov 3, 2022, 05:09 PM IST