jobs

महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज

Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.

Jun 18, 2024, 11:05 AM IST

पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांच्या मागणीला यश, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरती प्रक्रियेक एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलीये.

Jun 17, 2024, 11:14 PM IST

बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....

Layoff News : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता;  Layoff चं नेमकं कारण काय? कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेचं काय?

 

Jun 11, 2024, 09:20 AM IST

बारावीनंतर पुढे काय? जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेले 10 कोर्स

बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेल्या 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया.  

May 21, 2024, 09:32 PM IST

फक्त कम्फर्ट झोन म्हणून नाही, तर 'या' कारणांमुळे कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करतात, सर्वेक्षणात खुलासा

फक्त करिअर ग्रोथ म्हणून नाही, तर इतर कारणांमुळेही कर्मचारी एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असल्याचं एका अभ्यासात उघड झालं आहे. ही कारणे कोणती ती समजून घेऊया. 

Apr 8, 2024, 03:21 PM IST

बेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क

weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय. 

Jan 17, 2024, 12:49 PM IST

Railways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स

Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात... 

Jan 3, 2024, 02:27 PM IST

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 

 

Nov 10, 2023, 03:35 PM IST

'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.

Oct 27, 2023, 11:12 AM IST

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी वेळेत नोकरी मिळणं किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणतोच. मुळात तुमच्यापैकी अनेकांनाच नोकरी मिळणं किती दिलासाहायक असतं हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. 

 

Oct 26, 2023, 03:31 PM IST

बातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?

Diwali Bonus : दिवाळी जसजशी जवळ येते तसतसा नोकरदार वर्गाचा उत्साह शिगेला पोहोचतो. निमित्त असतं ते म्हणजे दिवाळीला मिळणारा बोनस. 

 

Oct 12, 2023, 12:36 PM IST

TCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम

Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी. 

 

Sep 30, 2023, 07:59 AM IST

SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.

Sep 1, 2023, 10:16 AM IST

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे. 

Aug 28, 2023, 05:40 PM IST