justice

न्यायावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय - न्या. प्रमोद कोदे

न्यायावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय - न्या. प्रमोद कोदे

Jul 21, 2015, 10:31 PM IST

सलमान खान प्रकरणी रवींद्रला न्याय नाही : कुटुंबीय

 सलमान हिट एँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षा या केसमधील फिर्यादी रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.  

May 9, 2015, 08:33 AM IST

बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी

नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली. 

Mar 6, 2015, 02:14 PM IST

कतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय. 

Jan 15, 2015, 08:02 AM IST

धक्कादायक...चोर झाला न्यायाधीश, २७०० जणांना दिला जामीन

दिल्लीत एक नवा फसवणुकीचा गुन्हा समोर आलाय. धनीराम मित्तल या आरोपीनं दस्ताऐवजावर खोटी सही करून न्यायाधीशपदी विराजमान झाला होता. न्यायाधीश बनून या आरोपीनं २७०० लोकांना जामीन दिला होता. मात्र या आरोपीला चोरी करताना अटक करण्यात आली आणि त्याचे हे खोटे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.

Nov 7, 2014, 09:29 AM IST

एच. दत्तू यांची भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी रविवारी शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यामुळं न्या. एच. एल. दत्तू हे आजपासून सरन्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील. 

Sep 28, 2014, 03:51 PM IST

‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’

‘मी हुकुमशहा असतो तर पहिल्या इयत्तेपासून मुलांना महाभारत आणि भगवद्गीत शिकवणे बंधनकारक केलं असतं’ असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. दवे यांनी व्यक्त केलंय.

Aug 3, 2014, 11:41 AM IST

‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’

‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’

Aug 3, 2014, 11:36 AM IST

हत्तीणीच्या भाग्यात न्यायाची `पौर्णिमा` कधी ?

पुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.

Aug 26, 2013, 05:26 PM IST

४२ वर्षांनी मिळाला न्याय

ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.

Feb 4, 2013, 08:08 PM IST

कोर्ट केस जिंकण्यासाठी सोपा उपाय

अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे. जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं.

Jun 29, 2012, 09:53 PM IST