justice

पिक पाणी | धर्मा पाटील यांना न्याय कधी मिळणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 07:09 PM IST

नवी दिल्ली | चार निवृत्त न्यायाधीशांचं पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:34 AM IST

देशाची लोकशाही संकटात- न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट

  सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत.   न्यायमूर्ती चेलमश्वरांसह ४ न्यायमूर्तींची परिषद घेतली आहे. 

Jan 12, 2018, 12:21 PM IST

नागपूर | गुणवंत नातीसाठी आजोबांचा लढा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 09:45 PM IST

'तीन तलाकविरोधी विधेयकाचा महिलांना नाही तर भाजपला फायदा'

बुधवारी राज्यसभेत ट्रिपल तलाक विरोधी विधेयक सादर झाल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या विधेयकात सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट समितीकडे पाठवण्याची मागणी केली. परंतु, मोदी सरकारनं या मागणीला नकार दिला. 

Jan 4, 2018, 12:04 PM IST

पीडित मुलीच्या कुटुंबाचा नागपूर विधान भवनावर ठिय्या

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार होऊनही आरोपीवर कारवाई होत नाहीये, ही तक्रार घेऊन पीडित मुलीचं कुटुंब नागपूर विधान भवनावर आलं. 

Dec 19, 2017, 11:22 PM IST

नागपूर । पीडित मुलीच्या कुटुंबाचा नागपूर विधान भवनावर ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 09:14 PM IST

दीपक मिश्रा होणार देशाचे मुख्य न्यायाधीश

सरकारनं मंगळवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना पुढचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्तीला मंजुरी दिलीय.

Aug 8, 2017, 11:29 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय

बेपत्ता जवान दत्तात्र राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला आहे. दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांची व्यथा झी २४ तासनं मांडताच प्रशासनाची धावाधाव सुरु झाली. 

Jul 1, 2017, 06:45 PM IST

दिव्यांग प्रांजल पाटीलला मिळाला न्याय

यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या अंध प्रांजल पाटीलला पोस्टिंग मिळूनही रेल्वे मंत्रालयानं नियुक्ती न दिल्याच्या झी 24 तासच्या वृत्ताची अखेर रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतलीय. 

Jan 4, 2017, 09:43 PM IST

बापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.

Mar 4, 2016, 01:16 PM IST