kabir khandare mention best actor award

'पीफ'मध्ये 'जिप्सी' सिनेमासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला 'स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर' सन्मान   

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल" मध्ये "जिप्सी" हा चित्रपट दाखविण्यात आला होता. या सिनेमात कबीर खंदारे या बालकलाकराने चित्रपटात "जोत्या' नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका साकारली आहे. नुकतंच ७ वर्षाच्या कबीर खंदारे या बालकलाकराला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर " या सन्मानाने गौरविण्यात आलं आहे. 

Feb 6, 2024, 11:31 AM IST