kajol and shahrukh khan

आर्यन नीसाला पळवून घेऊन गेला तर? करणच्या प्रश्नावर काजोलचं उत्तर ऐकूण घाबरला शाहरुख

Shahrukh Khan and Kajol : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' मध्ये पोहोचलेल्या शाहरुख खान आणि काजोलला दिग्दर्शकानं हा प्रश्न विचारला होता. त्यावर काजोलनं दिलेल्या उत्तरानं शाहरुख घाबरला होता. त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Apr 21, 2023, 06:53 PM IST