kapil dev

IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!

Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Jul 24, 2023, 03:43 PM IST

World Cup 1983 : भारताला पहिला वर्ल्ड कप नशिबाने मिळाला; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!

Legend Statement on World Cup Trophy : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 मध्ये वर्ल्ड कप ( World Cup 1983 ) जिंकला होता. या विजयी क्षणाची आठवण काढत चाहते आनंदी होतात. मात्र अशातच आता एका दिग्गजाने खळबळजनक वक्तव्य केलंय, जे भारतीय चाहत्यांना अजिबात रूचणार नाही. 

Jul 5, 2023, 07:03 PM IST

'सर' जडेजा विंडीज दौऱ्यात रचणार इतिहास, 'या' दिग्गजांना टाकणार मागे

Ravindra Jadeja : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारतात वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष असणार आहे ते रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर.

Jul 3, 2023, 10:18 PM IST

Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Dev on Hardik Pandya:  सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.

Jun 29, 2023, 05:49 PM IST

ना धोनी ना पांड्या, 'हा' खेळाडू खरा कॅप्टन कूल!

MS Dhoni vs Kapil Dev: महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा 'कॅप्टन कूल' म्हटलं जातं. तर धोनीनंतर आता हार्दिक पांड्या याच्या खेळात कूलनेस दिसून येतो, असं म्हटलं जातं. कपिल देव एक असाच कर्णधार होता. माझ्या दृष्टीने कपिल देव हेच 'ओरिजिनल कॅप्टन कूल' आहेत, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

Jun 26, 2023, 08:13 PM IST

ते सध्या काय करतात? 1983 विश्वचषक विजेते आता काय करतात पाहा

1983 Cricket WC Team : 25 जून 1983 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. याच दिवशी महान क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) बलाढ्य वेस्ट इंडिजलचा (West Indies) पराभव करत पहिल्यांदा विश्व चषकावर (World Cup) नाव कोरलं होतं. 

Jun 26, 2023, 06:40 PM IST

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची वादळी खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड का झाली नाही?; जाणून घ्या रंजक कारण

Kapil Dev 1983 World Cup Record: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आजच्याच दिवशी एक अभुतपूर्व खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये (1983 World Cup) कपिल देव यांनी झिम्बाम्बेविरोधात (Zimbabwe) नाबाद 175 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या याच खेळीमुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

 

Jun 18, 2023, 02:15 PM IST

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना 1983 च्या जगज्जेत्या क्रिकेटपटूंचा पाठिंबा; कपिल पाजींचा संघ म्हणतोय...

Wrestlers Protest :  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर्सवर पाठिंबा न दिल्याने टीका करण्यात येत होत्या. अखेर आज 1983 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमतील अनेक सदस्य कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आलेत.

Jun 2, 2023, 04:14 PM IST

Shubhman Gill : खराब फॉर्मनंतर शुभमन कसं कमबॅक करेल त्यावर...; कपिल देव यांनी टोचले कान!

Shubhman Gill : शुभमन गिल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने 3 शतकं ठोकली आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil dev ) यांनी गिलबाबत मोठं विधान केलंय. 

May 28, 2023, 07:48 PM IST

'मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, पण...' हरभजन सिंह याने केला मोठा खुलासा!

Harbhajan Singh in Goa Feast 2023: आगामी पुस्तकात काही खुलासे करणार असल्याचं म्हणत हरभजने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

May 28, 2023, 06:05 PM IST

टीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव!

कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे. 

Feb 23, 2023, 06:49 PM IST

Rishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!

IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.

Feb 8, 2023, 03:31 PM IST

Kapil Dev : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...कपिल देव यांनी सांगितला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर

यंदा एकदिवसीय वर्ल्ड कप असून त्याचं यजमानपद भारताकडे आहे. या वर्ल्ड कपच्य पार्श्नभूमीवर भारतीय संघात वेगवेगळे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. याचाच धागा पकडत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 24, 2023, 12:35 AM IST

Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim: ...अन् कपिल देव दाऊद इब्राहिमला म्हणाले "चल बाहेर निघ"

पाकिस्तानविरुद्दच्या सामन्याच्या एक दिवस आधी दाऊद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये आला होता आणि त्याने भारतीय संघातील खेळाडूंना एक खुली ऑफर दिली होती

Jan 14, 2023, 12:48 PM IST

IND vs SL : असा खेळाडू होणे नाही! 'सचिन-विराटला पाहिलंय पण...', Kapil Dev यांना शब्द सुचेना!

Suryakumar Yadav : खेळाडू असावा तर असा... कपिल देव म्हणतात 'त्याचं कौतूक करताना मला शब्द सुचत नाहीत'

Jan 9, 2023, 10:54 PM IST