कॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Sep 12, 2016, 10:33 PM ISTपंतप्रधान मोदींचं कपीलला सडेतोड प्रत्युत्तर
मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 12, 2016, 09:30 PM ISTकपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम
कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
Sep 11, 2016, 11:44 PM ISTकपिलनंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीची नोटीस
कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे.
Sep 11, 2016, 04:04 PM ISTकपिल शर्माच्या ट्विटनंतर राजकीय धुळवड
कपिल शर्माच्या ट्विटनंतर राजकीय धुळवड
Sep 10, 2016, 11:44 PM IST5 वर्षात 15 कोटी कर भरणाऱ्या कपीलचं उत्पन्न किती?
मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 10, 2016, 07:54 PM ISTकपिल शर्माने ट्विट केल्यानंतर नवा वादंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 03:40 PM ISTकपिल शर्माच्या घरावर मनसे कार्यकर्ते धडकलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 03:40 PM ISTकपिल शर्माच्या ट्विट, नितेश राणेंचा CMना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 03:39 PM ISTकॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ
कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Sep 10, 2016, 03:30 PM ISTकपिल शर्माच्या घरावर मनसे कार्यकर्ते धडकलेत
कॉमेडियन कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा डाव फसला. शुक्रवारी रात्री उशीरा कॉमेडियन कपिल शर्माला लक्ष्य करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Sep 10, 2016, 09:26 AM ISTकपील शर्मावर गायक अभिजीत भडकला
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 11:29 PM ISTबीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 07:51 PM ISTमाफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा
कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
Sep 9, 2016, 07:13 PM ISTत्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल
त्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल
Sep 9, 2016, 07:11 PM IST