Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.
May 12, 2023, 09:15 PM ISTKarnataka Election Result 2023: कर्नाटकात कोणाची सत्ता भाजप की काँग्रेस? जाणून घ्या कुठे आणि कसा बघाल निकाल
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील पाच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला तर दोन एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. 224 जागांसाठीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.
May 12, 2023, 04:29 PM ISTSanjay Raut on BJP | भाजपला कोणताही देव पावणार नाही, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
MP Sanjay raut Targeted BJP PM Modi And HM Over Karnataka Election
May 10, 2023, 12:40 PM ISTKarnatak Election: कानडी कौल कुणाला? 224 जागांवरील मतदानाला सुरुवात
Karnataka Election Voting Begins for 224 seats
May 10, 2023, 09:45 AM ISTKarnataka Election 2023 । प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडं
Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023
May 9, 2023, 02:05 PM ISTKarnataka Election: 'मराठी उमेदवारालाच निवडून आणा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय?
Karnataka Election: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी ट्वीट करत मराठी उमेदवारालाच निवडून आणा असं आवाहन केलं होतं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) केलेल्या टीकेनंतर राज ठाकरे यांनी ट्विट (Tweet) डिलीट करत नव्याने ट्वीट केलं आहे.
May 8, 2023, 05:55 PM IST
VIDEO | मराठी आमदारच निवडून आणा, कर्नाटक निवडणुकीवर राज ठाकरेंनी खडसावलं
Maharashtra Ekikaran Samaiti Revert To Raj Thackeay Appeal To Vote Marathi Leaders
May 8, 2023, 02:35 PM ISTKarnataka Election: मराठी आमदारच निवडून आणा, गळचेपी खपवून घेणार नाही; राज ठाकरेंनी खडसावलं
Karnataka Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) पार्श्वभूमीवर सीमाभागातील नागरिकांना मराठी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
May 8, 2023, 12:47 PM IST
84 किलो सोनं, 250 कोटी कॅश, 2.2 कोटींचे सिंहासन, हेलिकॉप्टर अन्...कर्नाटक निवडणुकीतील उमेदवाराची संपत्ती कुबेरालाही लाजवेल
जनार्दन यांच्याकडे सोन्याच्या आणि प्लॅटिनमच्या मिळून जवळपास 1200 अंगठ्या आहेत. याशिवाय सोन्याच्या 600 बांगड्या, सोन्याचे आणि हिऱ्याचे अनेक हार तसेत सोन्याचे आणि हिऱ्याचे 300 झुमके आहेत.
May 7, 2023, 06:28 PM ISTKarnataka Election: PM मोदींचा मेगा रोड शो, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन प्रवास, VIDEO व्हायरल
Karnataka Election 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारानिमित्त सध्या बंगळुरुत (Bengaluru) आहेत. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन जवळपास 2 किमी प्रवास केला.
May 7, 2023, 05:10 PM IST
Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ
Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 03:05 PM ISTVideo | मी पुन्हा येईन असं सांगितल्यानंतर पुन्हा येतोच - देवेंद्र फडणवीस
DyCM Devendra Fadnavis Says Me Punha Yein
May 5, 2023, 11:15 AM ISTKarnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM ISTटीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद
Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.
May 4, 2023, 03:44 PM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST