कर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
May 16, 2018, 11:24 PM ISTराज्यपालांचा कौल भाजपला, येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ
येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत.
May 16, 2018, 09:53 PM ISTभाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील
भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात - एम.बी पाटील
May 16, 2018, 04:55 PM ISTअलिबाग | राज ठाकरे म्हणतात, कर्नाटकचे राज्यपाल म्हणजे....
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 02:41 PM ISTभाजपचे सहा आमदार कॉँग्रेसच्या संपर्कात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 01:36 PM ISTएचडी कुमारस्वामींची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 01:27 PM ISTमतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग
निकालानंतरच काँग्रेसने सुरु केल्या होत्या हालचाली
May 16, 2018, 11:02 AM ISTकर्नाटकात घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान
आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.
May 16, 2018, 08:18 AM ISTकर्नाटक| सत्तेसाठी घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 08:16 AM IST'राज्यपाल पंतप्रधानांच्या हातातलं खेळणं'
एकेकाळी भाजपचे मंत्री म्हणून भूमिका बजावणारे आणि मोदींसाठी स्वत:ची जागा सोडणारे वजुभाई आता कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला छुप्या मार्गानं का होईना पण झुकतं माप तर देणार नाहीत ना?
May 15, 2018, 06:21 PM ISTकर्नाटक निवडणूक : कमी जागा मिळवूनही काँग्रेसची भाजपवर मात
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भले ही भाजपने सर्वाधिक जागा मिळवत विजय मिळवला असेल मात्र, काँग्रेस पक्षाने एका बाबतीत भाजपला मात दिली आहे.
May 15, 2018, 05:53 PM ISTसत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जेडीएसला दिला 'असा' प्रस्ताव, पाहा काय आहे फॉर्म्युला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे.
May 15, 2018, 04:30 PM ISTकर्नाटक: राज्यपालांनी काँग्रेसला भेट नाकारली
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे.
May 15, 2018, 04:08 PM ISTकर्नाटक निवडणुकीतील विजयावर 'राज की बात'
राज ठाकरे यांनी अगदी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
May 15, 2018, 12:21 PM IST