ज्यांना इतके वर्ष पोसलं त्यांचाच पाकिस्तानवर हल्ला
काश्मीर मधील हिंसाचार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना अलकायदाने पाकिस्तानविरोधात वक्तव्य केलं आहे. अलकायदा संघटनेनं पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याला देशद्रोही म्हटलं आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या लोकांशी देशद्रोहीपणा केल्याचा आरोप अलकायदानं केला आहे.
Sep 23, 2016, 06:10 PM ISTकाश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
Sep 22, 2016, 11:50 AM ISTनवी दिल्ली- पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 03:56 PM ISTदिल्ली- पाकवर कारवाईच्या पर्यायांवर झाली चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:50 PM ISTधुळे- अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:49 PM ISTकाश्मीरमधील बैठकीत ठोस निर्णय नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग खाली हात परतलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 02:06 PM ISTनवी दिल्ली: सर्वपक्षीय शिष्टमंडळ रविवारी श्रीनगरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2016, 11:56 PM ISTकाश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक
काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
Sep 3, 2016, 05:33 PM ISTमन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...
रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.
Aug 28, 2016, 07:41 PM ISTपाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर
पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.
Aug 28, 2016, 02:55 PM ISTमेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यात चर्चा झाली. यावेळी काश्मीरच्या मुद्यावरुन मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
Aug 27, 2016, 05:18 PM ISTनवी दिल्ली: हिंसाचाऱ्याशी चर्चा करणार नाही-मुफ्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 01:44 PM ISTमुलांना दगड नको, संगणक द्या-राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:42 PM ISTपेलटगन आणि त्याचे दुष्परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 12:00 AM ISTकाश्मीर प्रश्नवारून ओमर अब्दुल्ला मोदींच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:55 PM IST