kashmir

...थेट पाकव्याप्त काश्मीर सीमेनजिकच्या गुरेज खोऱ्यातून!

काश्मीर... भारताचं नंदनवन... पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरलेला नितांत सुंदर प्रदेश... सध्या  हेच काश्मीर आता धुमसतंय. पद्धतशीरपणे भारताचे हितशत्रू काश्मीरला धुमसवत ठेवतायेत. मात्र आजही काश्मीर हा भारताचं अविभाज्य अंग आहे आणि काश्मीर भारताचंच अविभाज्य अंग राहणार याची ग्वाही, इथले देशभक्त देताहेत. पाकव्याप्त काश्मीर सीमेनजीकच्या गुरेज खोऱ्यातून हा ग्राऊंड रिपोर्ट...

Jul 22, 2016, 04:55 PM IST

काश्मीरमधल्या दहा जिल्ह्यात संचारबंदीचा तेरावा दिवस

तणावग्रस्त काश्मीरमधल्या १० जिल्ह्यात आज संचारबंदीचा १३ वा दिवस आहे. सातत्यानं सुरु असलेल्या या संचारबंदीमुळे सामन्य जनजीवन पुरतं कोलमडले आहे.

Jul 21, 2016, 03:32 PM IST

काश्मीर खोऱ्यात अद्याप तणावपूर्ण स्थिती

काश्मीर खोऱ्यातली स्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. दररोज दगडफेकीच्या घटना घडत आहेत. आज काश्मीर खोरं बहुतांश शांत असलं तरी कुपवाडा, सोपोर, राफियाबाद इथं हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. 

Jul 19, 2016, 09:47 AM IST

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय. 

Jul 16, 2016, 12:46 PM IST

काश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.

Jul 16, 2016, 11:17 AM IST

पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Jul 15, 2016, 07:25 PM IST

काश्मीर खोऱ्यात दबकत उघडल्या बाजारपेठा

काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार हळूहळू निवळतोय. आज जवळपास आठवडाभरानं बाजारपेठा उघडल्यायत. 

Jul 14, 2016, 04:02 PM IST

काश्मीरच्या तणावावर मोदींची बैठक, राजनाथ सिहांचा अमेरिका दौरा रद्द

 धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.

Jul 12, 2016, 01:37 PM IST

काश्मीरच्या हिंसाचारात अठरा जणांचा मृत्यू

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Jul 10, 2016, 09:06 PM IST

काश्मीरमध्ये हिंसाचारात ११ ठार, २००हून अधिक जखमी

हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर बुरहान वनी याच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळलाय. ठिकठिकाणी सरकार, लष्कर आणि पोलिसांना संतप्त जमावानं लक्ष केलंय.

Jul 10, 2016, 09:18 AM IST