केरळात मान्सून दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:13 PM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTआला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.
Jun 4, 2015, 08:41 AM ISTमान्सून मंदावला, केरळातील आगमनाला उशीर
मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.
May 31, 2015, 04:22 PM ISTमान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं
यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे.
May 10, 2015, 07:46 PM ISTलॉ परीक्षेत कॉपी करतांना केरळच्या डीआयजींना रंगेहाथ पकडलं
बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात यामुळं एकच खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविलंय.
May 5, 2015, 01:45 PM ISTभारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.
Apr 5, 2015, 03:07 PM ISTहिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध
महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला.
Mar 11, 2015, 07:38 PM ISTकतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू
एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला.
Dec 14, 2014, 03:02 PM ISTशशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
काँग्रेस नेते शशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचं केलेलं कौतुक आणि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू यामुळं थरूर अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Oct 13, 2014, 02:55 PM ISTकेरळची IPS अधिकारी Facebook वर झाली व्हायरल!
केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफ फेसबुकवर व्हायरल झालीय. मरीननं जेव्हापासून कोच्चीची एसीपी म्हणून काम सांभाळलंय. तेव्हापासून ती सोशल नेटवर्किंग साईटवर चर्चेत आहे. अनेक युजर्स तिच्या सौंदर्याची स्तुती करतायेत. तर अनेक जण तिच्या हातून अटक करवून घेण्यास उत्सुक झाले आहेत.
Sep 11, 2014, 04:40 PM ISTशीला दीक्षित यांचाही केरळ राज्यपालपदाचा राजीनामा
केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनीही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला. मी कालच राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजीनामा दिला होता.
Aug 26, 2014, 10:16 PM ISTकेरळमध्ये आता कायमचा 'ड्राय डे'! 700 बार होणार बंद
गॉड्स ओन कंट्री... म्हणजे देवभूमी असं ज्या केरळ प्रदेशाचं वर्णन केलं जातं, तिथं पुढच्या 10 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दारूबंदी केली जाणार आहे... केरळमधील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
Aug 22, 2014, 02:08 PM ISTISISनं हॉस्पिटल उडवलं, 5 भारतीय नर्स जखमी- रिपोर्ट
इराकमध्ये अडकलेल्या 46 नर्सेसच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तिरकीत या शहरात अडकून पडलेल्या या नर्सेसना अन्यत्र हलवलं गेलंय. तसंच त्या इसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात असल्याची शक्यता निर्माण झालीये.
Jul 3, 2014, 05:16 PM ISTइराकमध्ये केरळच्या 46 नर्स फसल्यात
इराकमधील तिकरित शहरात एका हॉस्पीटलमध्ये 46 भारतीय नर्सना दहशतवाद्यांनी बंद केले आहे. आयएसईएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक)ने एक बस बाहेर काढण्यासाठी पाठविली होती. मात्र, या बसमध्ये बसण्यास नकार दिलाय.
Jul 3, 2014, 02:31 PM IST