महिलेनं किंग कोब्राला पकडले...महिलेच्या धाडसाचा व्हिडीओ व्हायरल
viral video of young women, she is handling king cobra with her necked hands
Jul 29, 2021, 10:05 PM ISTओडिशा | अबब! सोळा फुटी कोब्रा...
Odisha 16 Feet Long King Cobra Found
अबब! सोळा फुटी कोब्रा...
मुंबई। दुर्मिळ जातीच्या घुबड्याची पिल्ल जप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 01:27 PM ISTलातूर । किंग कोब्रा पाणी पितानाचा दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 12:52 PM ISTकिंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं
पाळीव प्राण्यांसाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी अनेकजण झटताना पाहिले आहेत. पण जेव्हा चक्क किंग कोब्राच्या बाळंतपणासाठी कुणी खास मेहनत घेतं तेव्हा....
Aug 3, 2017, 08:50 PM ISTधुळे : कोब्रा जातीच्या ११ पिल्लांचा जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 11:25 PM ISTकिंग कोबराने भक्ष्य समजून गिळली सॉफ्ट ड्रिंकची बाटली - Watch Video
सोशल मीडियामध्ये किंग कोबरा या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोबराने ५०० एमएलची सॉफ्ट ड्रिंकची बाटली गिळली. ही बाटली त्याच्या पोटात अडकली होती.
May 30, 2017, 08:44 PM ISTअजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न
लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.
Nov 13, 2016, 10:56 PM ISTकिंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 11:34 PM ISTकिंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी
किंग कोब्रानं तोंडातून अंडी बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Aug 1, 2016, 08:00 PM ISTअरे बापरे.... १५ फुटाचा किंग कोब्रा
सर्वसाधारण १० फुटापर्यंत या प्रकाराचा साप आढळतो. मार्, १५ फुटी साप आढळलाय. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात १५ फुटी `किंग कोब्रा` सापडला. या प्रजातीचा साप हा जगातील सर्वाधिक लांबीचा विषारी साप म्हणून ओळखला जातो.
Apr 17, 2014, 11:12 AM ISTउन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
Apr 14, 2012, 04:42 PM IST