गरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल!
भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत.
Oct 30, 2015, 09:08 AM ISTपुरंदरेविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2015, 03:18 PM IST'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचा मार्ग मोकळा; हायकोर्टानं फेटाळली याचिका
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे... या पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय.
Aug 19, 2015, 01:12 PM ISTलिलावाचा दुसरा दिवस: ऋषि धवन ३ कोटीला
आयपीएलच्या सातव्या सिझनचा खेळाडुंच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली.
Feb 13, 2014, 01:17 PM ISTकमाईमध्येही शाहरूखच 'किंग'!, फोर्ब्सच्या यादीत पहिला
अभिनयासोबतच कमाई आणि लोकप्रियतेतही शाहरुख किंग असल्याचं समोर आलं आहे.
Jan 25, 2013, 01:52 PM IST