किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरुन वाद होऊ लागल्याने ममता कुलकर्णीचा मोठा निर्णय, म्हणाली 'मी हिमालयात...'
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची (Mamta Kulkarni) किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर (Mahamandaleshwar of the Kinnar Akhara) म्हणून निवड करण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आखाड्याच्या संस्थापकांनी तिच्या समावेशाला विरोध केला आहे.
Feb 10, 2025, 05:58 PM IST
Wednesday Money Upay: बुधवारी किन्नरांकडून घ्या 'ही' वस्तू; नशीब सोन्यासारखं चमकेल
TWednesday Transgender Astro Remedy: तृतीयपंथींचा आशीर्वाद हा खूप चांगला मानला जातो. त्यांचा आशीर्वादाने तुमच्यावरील संकट दूर होता असं मानलं जातं. त्यांचा शाप हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांच्याजवळील एक वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकतं.
Jun 6, 2023, 11:47 AM IST