kishori pednekar

आताची मोठी बातमी! मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

गोमाता एसआरएप्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ, किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात फसवणूकीच गुन्हा दाखल

Jan 14, 2023, 09:51 PM IST

आताची मोठी बातमी! किशोरी पेडणेकर यांना मोठा धक्का, महापालिकेकडून मोठी कारवाई

किशोरी पेडणेकर यांचं घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतल्याचं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे

Dec 22, 2022, 02:58 PM IST

राजकारण एकीकडे तर वैयक्तिक संबंध एकीकडे, किशोरी पेडणेकर-सोमय्या आमनेसामने

एकमेकांचे हार्डकोर राजकीय वैरी (Maharashtra Politics) असलेले सोमय्या आणि पेडणेकर हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटले.

Dec 16, 2022, 08:51 PM IST

किशोरी पेडणेकर यांना मोठा दणका; किरीट सोमय्या यांच्या आरोपा नंतर SRA ची कारवाई

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर  घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपांची दखल घेत SRA ने पेडणेकर यांच्यावर कारवाई केली आहे. 

Nov 19, 2022, 04:40 PM IST