Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स
kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)
Dec 27, 2022, 02:46 PM IST
kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत
kitchen hacks स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा (mix vinegar) आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा.
Dec 27, 2022, 02:02 PM ISTKitchen Hacks : पुऱ्या पापड तळून उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताय तर सावधान ! तुम्ही देताय रोगांना आमंत्रण
Disadvantage of Reuse Oil: तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो.
Dec 26, 2022, 05:29 PM ISTkitchen hacks: लिंबाच्या सालींचा असाही होतो फायदा...'हा' उपाय वाचाल तर विश्वासही बसणार नाही
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील
Dec 24, 2022, 09:05 AM ISTCooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
(Winter season ) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
Dec 23, 2022, 11:24 AM ISTTrending viral: नारळाच्या करवंटीतला चहा कधी प्यायलात का ? कुल्हड चहा विसरून जाल..
नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. चला तर मग जाणून घेउया नारळाच्या करवंटीतला कडक चवदार कोकोनट चहा. (tea making in coconut shell)
Dec 16, 2022, 05:40 PM ISTKitchen Tips: अवघ्या २० रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवाल?
कसुर मेथी आपण बाहेरून आणतो पण तुम्हाला माहीत आहे का, घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी बनवु शकता आणि वर्षभर वापरू शकता यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये.
Dec 13, 2022, 10:36 AM ISTkitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा...
तव्यावर बेकिंग सोडा (baking soda) घाला त्यावर लिंबू (lemon) पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या...
Dec 10, 2022, 07:50 AM ISTKitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !
चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.
Dec 2, 2022, 10:25 AM ISTCooking Tips: No Tension! ओव्हनशिवाय 10 मिनिटांहून कमी वेळात बनवा चवीष्ट Pizza
बऱ्याच जणांना वाटत पिझ्झा बनवणं म्हणजे खूप अवघड काम आहे किचकट आहे आणि वेळखाऊ सुद्धा वाटत. पण आता काळजी करू नका आम्ह घेऊन आलोय एक भन्नाट उपाय
Nov 29, 2022, 01:05 PM ISTCooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून
बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...
Nov 28, 2022, 06:53 PM ISTkitchen tips: टेस्टी मऊ आणि लुसलुशीत पराठा बनवणं आता शक्य...फक्त पीठ मळताना घाला या दोन गोष्टी...
पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल (oil) घाला..पीठ मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा (ajwain) घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल. (tasty paratha)
Nov 28, 2022, 04:08 PM ISTCooking Tips: कमाल! बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त करा 'या' गोष्टीचा वापर
पण बेसनच (besan) नाही तर भजी बनवणारच कशी ? मग प्लॅन कॅन्सल ! पण एक मिनिट जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बेसनाशिवाय कांदा भजी (pakoda) किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर? आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य (possible) आहे.
Nov 26, 2022, 11:48 AM ISTसोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTफ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या? जाणून घ्या
vegetable storage: आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, फ्रिज नसल्यामुळे त्या खराब होऊन जातात, अशावेळी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.. याबाबत जाणून घ्या...
Nov 20, 2022, 01:29 PM IST