kitchen cleaning hacks: Gas Burner चिकट आणि खराब झालेत का? लिंबाच्या वापराने चमकवा नव्यासारखे
तुमचा गॅस स्टोव्ह काळा झाला असल्यास, तो स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण किंवा लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा वापरा
Nov 18, 2022, 04:01 PM ISTCooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत
घरी बऱ्याचदा आपण पापड भाजतो पण जरा जरी हवा लागली कि पापड लगेच मऊ होऊन जातात..मऊ झालेले पापड कागदासारखे लागतात खाताना ते अगदीच बेचव लागू लागतात. त्यांची काहीच चव लागत नाही
Nov 18, 2022, 02:06 PM ISTCooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips
Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते.
Nov 17, 2022, 01:54 PM ISTSmell From Refrigerator : फ्रीजमधून येणारा दुर्गंध दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय
तुमच्या घरातील फ्रीज दुर्गंध विरहित ठेवण्यासाठी काय करावे. जाणून घ्या.
Nov 15, 2022, 11:22 PM ISTआल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर
जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...
Nov 4, 2022, 04:12 PM ISTKitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ
How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.
Oct 30, 2022, 02:24 PM ISTKitchen Hacks: पावभाजी शिल्लक राहिली तर करायचं काय? फेकून देण्याऐवजी हे चविष्ट पदार्थ असे बनवा...
Snacks Recipe: बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात बनविलेले अन्न् कधीही चांगले असते. ते त्रासदायक ठकर नाही. पण अनेक वेळा अन्न उरते. त्यामुळे या अन्नाचे काय करायचे, असा प्रश्न नेहमी पडतो. अन्न फेकणे वाईट वाटते. एक म्हणजे पैशाची उधळपट्टी, तर दुसरी वस्तूंची नासाडी. जर आपल्याकडे ट्रीक असेल तर आपण उरलेल्या अन्नापासून चांगला पदार्थ बनवू शकतो. आणि कोणताही पैसा खर्च न करता नवीन पदार्थ बनवू शकतो.
Oct 18, 2022, 12:47 PM ISTउंदरांना घरातून पळवण्याचं काम करते हे फळ, पाहा संशोधनात काय आलं पुढे
घरातून उंदीर पळवण्यासाठी हे फळ करेल मदत. पाहा संशोधनात काय आलं पुढे.
Sep 2, 2022, 05:56 PM ISTKitchen Hacks : महागडे क्लिनर घेण्यापेक्षा पाहा या Tips, क्षणात चमकेल घरातील Gas Stove
शेगडी खराब झाली असल्यास चिंता करु नका
Aug 23, 2022, 01:20 PM ISTमहागाईच्या काळात अशाप्रकारे करा स्वयंपाक गॅसची बचत, 'या' किचन ट्रीक ठरतील फायदेशीर
तुम्ही स्वयंपाक घरात येथे दिलेल्या पद्धतीने अन्न शिजवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
Aug 18, 2022, 06:29 PM IST'ही' ट्रीक वापरा आणि मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड घरच्या घरी करा धारेधार
मग अशात जर तुमची किचनमधील साथी मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड खराब झाले तर...मग होते तुमची धावपळ.
Aug 14, 2022, 11:53 AM ISTKitchen Hacks: पिकलेली केळी खराब होणार नाहीत, जाणून घ्या आठवडाभर ताजे ठेवण्याची युक्ती
केळी जास्त काळ ताजी (Fresh Banana) कशी ठेवावी? परंतु आता घाबरण्याची गरज नाही. केळी जास्त काळ ताजी कशी ठेवावी, जाणून घ्या ही सोपी ट्रिक.
Jul 28, 2022, 10:33 AM ISTपाण्याचा वापर करुन असं ओळखा भेसळयुक्त तुप, पुन्हा कधीही होणार नाही तुमची फसवणूक
खरे देशी तूप पाण्यावरून ओळखता येते. परंतु ते कसं ओळखावं हे बऱ्याच लोकांना माहित नसतं, चला याबद्दल जाणून घेऊ या.
Jul 24, 2022, 07:18 PM ISTKitchen Tips: घरच्या घरी घट्ट दही बनवण्यासाठी दुधात मिसळा फक्त 'हे' दोन पदार्थ
सगळेच म्हणतील 'स्मार्ट सुगरण'
Jun 1, 2022, 01:33 PM IST
kitchen hack : 'या' ट्रीक वापरा आणि करपलेल्या भांड्यांना साफ करण्यात अजिबात वेळ घालवू नका
भांडी नीट साफ केल्या तरी देखील भांड्यांवरील जळलेल्या आणि करपलेल्या खुना पूर्ण जात नाहीत.
Feb 22, 2022, 05:52 PM IST