आता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का
अरबपतींनी देश सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता आणखी एका भारतीय अरबपतीने आपला देश सोडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील अरबपती हा देश सोडून जात आहेत. फायनॅशिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार, 2014 ते आतापर्यंत 23 हजार भारतीय अरबपतींनी देश सोडला आहे.
Apr 23, 2018, 11:35 AM ISTउषा नाडकर्णींना का बोलतात "आऊ'?
मराठी तसेच बॉलिवूडमध्ये ज्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दबदबा आहे ती व्यक्ती म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी तसेच हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी या लोकप्रिय आहेत. खास्ट सासू म्हणून उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी 'माहेरची साडी' या सिनेमांतून पाहिलच आहे.
Apr 17, 2018, 01:06 PM ISTऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड
नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले.
Apr 4, 2018, 02:50 PM ISTइस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
Mar 29, 2018, 10:36 AM ISTमिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल.
Mar 22, 2018, 10:19 AM ISTउपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे 10 फायदे होतील
सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते.
Mar 16, 2018, 04:30 PM IST1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...
सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.
Mar 16, 2018, 12:35 PM ISTकॅन्सरपासून काकडी वाचवणार, हे आहेत काकडीचे गुणकारी फायदे
उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी शरिरात पाण्याची जास्त आवश्यकता असते.
Mar 13, 2018, 01:39 PM ISTआमीरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'ने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
आमीर खानचा आता रिलीज झालेला सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार'
Mar 12, 2018, 07:49 PM ISTबँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं की नाही कसं ओळखाल?
आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
Feb 26, 2018, 01:34 PM ISTखुशखबर : पीएनबी घोटाळ्यामुळे स्वस्त झालं सोनं
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी...
Feb 19, 2018, 02:47 PM ISTमुंबई | हिरे व्यापारी नीरव मोदी चौकशीच्या फेऱ्यात
Feb 15, 2018, 09:29 AM ISTBirthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'या' क्रिकेटरने मास्टर ब्लास्टर सचिनला देखील केलं हैराण
एस श्रीसंत हा केरळातील पहिला फास्ट बॉलर ज्याने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक केली आहे.
Feb 6, 2018, 08:48 AM ISTCID मधल्या अभिनेत्रीसोबत दयाचं अफेअर
दया कुछ तो गडबड है किंवा दया तोड दो दरवाजा अशी वाक्य लोकप्रिय होणारी मालिका CID
Feb 1, 2018, 04:55 PM IST