Kolkata Rape: आरोपीच्या मांडीवर जखमा! रेड लाईट एरियात S*x का टाळला? तपासात म्हणाला, 'माझ्याकडे...'
Kolkata Rape Case Sanjoy Roy Medical: 9 ऑगस्टच्या घटनेनंतर या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता आरोपीच्या मेडिकल चाचणीमध्ये धक्कादायक खुलासा झाला असून आदल्या दिवशी तो रेड लाइट एरियात गेल्याचंही स्पष्ट झालं आहे.
Aug 27, 2024, 09:25 AM IST