कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी
कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्या चालवण्यात येणार आहेत.
Sep 27, 2014, 04:02 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणेशभक्तांवर विघ्न, रस्ते वाहतूक सुरळीत
आजही कोकणची डबल डेकर रेल्वे ४ तास उशीराने धावत आहे. ही गाडी दोन तासांपासून कासू स्टेशनवर थांबवून ठेवल्याने प्रवासी रखडलेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे योग्य नियोजनामुळे कोकणचे वळणदार रस्ते मात्र सुकर झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. वडखळ नाका कोंडी वगळता वाहतूक सुरळीत आहे.
Aug 28, 2014, 01:33 PM ISTवळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार
अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या आता कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत. पहाटे 4.20 वाजता नागोठणे येथील अपघातग्रस्त दिवा-सावंतवाडी गाडीचे डबे हटविण्यात यश आले. त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा सुरु झाली आहे.
May 5, 2014, 12:06 PM ISTकोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
May 4, 2014, 06:08 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी स्पेशल 'एसी सुपरफास्ट'
दिवाळीला गावाला जाण्यासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलोर (साप्ताहिक) दरम्यान एसी सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 27, 2013, 08:51 PM IST