Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
Jul 20, 2024, 07:23 AM IST
KonkanRailway | कोकण रेल्वे मार्गावरची दरड हटवली, 25 तासांनंतर मांडवी एक्स्प्रेस रवाना
Konkan Railway Start After 25 Hours
Jul 15, 2024, 10:30 PM ISTकोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल
कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे.
Jul 14, 2024, 05:24 PM ISTशिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर
साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.
Jul 10, 2024, 04:53 PM ISTMonsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले.
Jul 9, 2024, 09:12 AM IST
Alibag News | अलिबाग - पेण मार्गावरील वाहतूक ठप्प
monsoon alert Konkan Alibag Pen Traffic Jam For Huge Tree Falls On Road
Jul 9, 2024, 08:25 AM ISTकोकणातून कोल्हापूरला जात असाल तर फोंडा घाटातून जाऊ नका; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वाची सूचना
कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय.
Jul 8, 2024, 11:13 PM ISTकोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.
Jul 7, 2024, 09:55 PM ISTKonkan | पारंपारीक गाणी आणि भात लावणी, भास्कर जाधव रमले शेतात
Konkan MLA Bhaskar Jadhav Farming
Jul 3, 2024, 10:15 PM ISTआताची मोठी बातमी! मुंबईतल्या रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू
Raigad : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्याार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे.
Jun 21, 2024, 05:56 PM ISTमुंबईत 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणासहीत विदर्भाला यलो अलर्ट
Mumbai Konkan Vidarbha Rain Alert
Jun 20, 2024, 02:00 PM ISTMhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...
विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
Jun 16, 2024, 02:32 PM ISTविधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?
मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
Jun 12, 2024, 11:10 PM ISTमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पहिल्या पावसाचा फटका, रस्ता खचल्याने वाकेड घाटात मोठी वाहतूक कोंडी
लांजा तालुक्यातील वाकेड इथे रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
Jun 9, 2024, 01:55 PM IST