तळकोकणात औरंगजेबाच्या स्टेटसवरुन तणाव; पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी
तळकोकणात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती.
Jan 24, 2024, 12:32 PM IST
मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे.
Jan 21, 2024, 06:39 AM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Jan 19, 2024, 09:39 PM ISTAnganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा
Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे.
Dec 26, 2023, 08:09 AM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Dec 3, 2023, 07:02 AM ISTरत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 25, 2023, 10:05 PM ISTVIDEO | अवकाळी संकट; कोकणासह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस
Premature Crisis Sporadic rain over south and central Maharashtra including Konkan
Nov 8, 2023, 05:15 PM ISTMhada | म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी मुदतवाढ, 18 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार अर्ज
Mhada Konkan Mandal House Extension
Oct 16, 2023, 09:40 PM ISTPolitics | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक: दीपक केसरकर
Minister Deepak Kesarakar Showed Intrest In Constesting Lok Sabha Election
Oct 10, 2023, 11:50 AM ISTKonkan | वरंधा घाटात मीनी बसचा भीषण अपघात,चालकाचा मृत्यू
Kokan Varandha Ghat Mini Bus Accident With One Casualty
Oct 8, 2023, 10:55 AM ISTराज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या
Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2023, 06:26 AM ISTकोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
Heavy rain forecast in Konkan, Marathwada, West Maharashtra
Sep 23, 2023, 05:50 PM ISTKonkan Ganeshotsav | कोकणात ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
Konkan Traditional Ganpati For Ganesh Utsav
Sep 19, 2023, 07:00 PM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार
Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Sep 18, 2023, 07:21 AM IST
Konkan | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; दादर, ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी
Central Railway Derailed In train Going Kokan Running Late
Sep 17, 2023, 12:40 PM IST